WI vs PAK 2nd T20 : वेस्टइंडिज क्रिकेट संघाने दुसऱ्या टी 20 सामन्यात पाकिस्तानला पराभवाची (WI vs PAK) धूळ चारली. या थरारक सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत चुरस निर्माण झाली होती. शाहीन शाह अफ्रिदीने शेवटची ओव्हर टाकली. या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर (Pakistan vs West Indies) जेसन होल्डरने चौकार लगावत टीमला विजय मिळवून दिला. होल्डरने गोलंदाजीतही चुणूक दाखवली. […]