- Home »
- Yami Gautam
Yami Gautam
‘आर्टिकल 370’ मध्ये अमित शाहांची भूमिका साकारतोय ‘हा’ मराठमोळा अभिनेता, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
Article 370 Film : 2022 मध्ये रिलीज झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची आजही चर्चा होते. असाच काश्मीर आणि विशेषत: कलम 370 वर भाष्य करणारा आणि ते कलम हटवण्यामागची खरी कहाणी मांडणारा ‘आर्टीकल 370’ (Article 370) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम स्टारर ‘आर्टिकल 370’ हा चित्रपट आदित्य जांभळे (Aditya Jambhale) […]
Yami Gautam : यामी गौतम होणार आई?, आदित्यच्या घरी लवकरच हलणार पाळणा!
Yami Gautam Pregnancy: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री यामी गौतमसाठी (Yami Gautam) हे वर्ष आनंदाचे जाणार आहे. यामी आणि आदित्य धर (Aditya Dhar) यांच्या घरी लवकरच एका छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. यामी गरोदर असून या वर्षी ती एका बेबीला जन्म देणार आहे. यामीला प्रेग्नेंसी होऊन साडेपाच महिने झाले आहेत. यामी आणि आदित्यने आतापर्यंत गरोदरपणाच्या वृत्तावर मौन […]
Article 370 Trailer: ‘संपूर्ण काश्मीर…’ यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’चा दमदार ट्रेलर रिलीज
Article 370 Trailer Out: यामी गौतम (Yami Gautam) ही बॉलिवूडमधील (Bollywood)सर्वात अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिने स्वतःला एक उगवता स्टार म्हणून स्थापित केले आहे. यामीने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. ही अभिनेत्री आता ‘आर्टिकल 370’ (Article 370 Movie)द्वारे मोठ्या पडद्यावर खळबळ उडवण्याच्या तयारीत आहे. आज या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा दमदार ट्रेलर […]
Article 370 Song Dua : यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ चित्रपटातलं पहिलं गाणं ‘दुआ’ रिलीज…
Article 370 Song Dua : यामी गौतमच्या (Yami Gautam)आगामी ‘आर्टिकल 370’ (Article 370)या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता चांगलीच वाढली आहे. हा चित्रपट राजकीय ॲक्शन, ड्रामा अशा खऱ्या घटनांपासून प्रेरित आहे. त्यातील चमकदार स्टार कास्ट चित्रपटाला आणखी मनोरंजक बनवते. टीझरनंतर आता ‘दुआ’ चित्रपटाचं पहिलं वहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. […]
Yami Gautam: दमदार अॅक्शन अन् पॉलिटिकल ड्रामा, यामीच्या ‘आर्टिकल 370’चा फर्स्ट लूक पाहिलात का?
Article 370 First Poster Release: आघाडीचे कंटेंट स्टुडिओ, जिओ स्टुडिओ आणि B62 स्टुडिओ प्रेक्षकांसमोर एक शक्तिशाली राजकीय नाटक ‘आर्टिकल 370’ (Article 370) सादर करण्यासाठी एकत्र आले आहेत. यामी गौतम (Yami Gautam) अभिनीत या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सुहास जांभळे (Aditya Suhas Jambhale) यांनी केले आहे. View this post on Instagram A post shared by […]
फतवा Review : जातीय भेदभावातील वास्तव अधोरेखित करणारी प्रेम कहाणी
मुंबई : एखादी गोष्ट नामंजूर असेल की त्या विरोधात फतवा काढून निषेध नोंदवला जातो. ‘फतवा’ हेच शिर्षक असलेला मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. एक हटके प्रेम कहाणी या चित्रपटात पाहायला मिळतेय. निया आणि रवी यांच्या प्रेमाची ही अनोखी गोष्ट आहे. प्रतिक गौतम आणि श्रद्धा कदम ही जोडी या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर समोर आलीय. मुख्य म्हणजे […]