- Home »
- Yami Gautam
Yami Gautam
‘हक़’च्या यशावर यामी गौतम धरच्या साधेपणाने जिंकली मनं, जाणून घ्या तिने श्रेय कुणाला दिलं?
Yami Gautam : या वर्षी दमदार अभिनय आणि मोठ्या पडद्यावर लक्षात राहणाऱ्या क्षणांनी भरलेल्या सिनेमांमध्ये एक नाव सातत्याने वेगळं ठरलं आहे.
यामी गौतम धर ठरली भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्री; ‘या’ आहेत तिच्या पाच अजरामर भूमिका
यामी गौतम धर यांनी कोणताही गाजावाजा न करता अशी कामगिरी उभी केली आहे की जी स्वतःच बोलकी आहे जी मनात दीर्घकाळ रुतून बसते.
Yami Gautam: गूड न्यूज! ‘आर्टिकल 370’ फेम अभिनेत्री बनली आई, यामी गौतम-आदित्य धरला पुत्ररत्न प्राप्त
Yami Gautam: यामी गौतम आपल्या प्रेग्नेन्सीची माहिती दिली होती. त्यांनतर चाहते फारच आनंदी झाले होते. आता यामी गौतमने मुलाला जन्म दिला आहे.
‘आर्टिकल 370’चं दुसऱ्या आठवड्यात दमदार पदार्पण! बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई
Article 370 Box Office Collection Day 15: राजकीय थ्रिलर ‘आर्टिकल 370’ (Article 370 Movie) मुख्य भूमिकेत यामी गौतमने (Yami Gautam) दोन आठवड्यांपासून थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. (Box Office) या चित्रपटाने बजेटपेक्षा कितीतरी पटीने अधिक कमाई केली आहे. आता हा चित्रपट रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यात दाखल झाला आहे आणि अजूनही बॉक्स ऑफिसवर त्याची पकड कायम आहे. ‘आर्टिकल […]
यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ची गाडी सुसाट, तर ‘लापता लेडीजच्या कमाईला ब्रेक
Article 370 Box Office Collection Day 11: यामी गौतमच्या (Yami Gautam) नवीनतम रिलीज ‘आर्टिकल 370’ (Article 370 Movie) जे भारतीय राज्यघटनेतील जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यावर आधारित आहे, याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. ( Box Office) हा चित्रपट थिएटर्समध्ये चांगली कामगिरी करत असून प्रचंड कलेक्शनही करत आहे. ‘आर्टिकल 370’ […]
‘आर्टिकल 370’चा जगभरात डंका, यामीच्या सिनेमाने पार केला 50 कोटींचा गल्ला
Article 370 Box Office Collection Day 10: यामी गौतम (Yami Gautam) स्टारर ‘आर्टिकल 370’ (Article 370 Movie) चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 2024 सालचा स्लीपर हिट ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली सुरुवात केली आणि सुरुवातीच्या वीकेंडमध्येच त्याचे बजेट वसूल केले. आठवड्याच्या दिवशी त्याच्या कमाईमध्ये चढ-उतार दिसून आले असले तरी, ‘आर्टिकल […]
सात दिवसांतच ‘आर्टिकल 370’चा वेग मंदावला, कमावले फक्त इतके कोटी, तर ‘क्रॅक’नेही केली निराशा
Article 370 Box Office Day 7: आदित्य धर (Aditya Dhar) आणि यामी गौतम (Yami Gautam) स्टारर चित्रपट ‘आर्टिकल 370’ (Article 370) दररोज कमाई करत आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या मुद्द्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक आठवडा पूर्ण होत आहे. दरम्यान, आता चित्रपटाच्या सहाव्या दिवसाच्या बॉक्स […]
बॉक्स ऑफिसवर ‘आर्टिकल 370’चा धमाका; सहा दिवसांत केली 48 कोटींपेक्षा अधिक कमाई
Article 370 Box Office Day 6: आदित्य धर (Aditya Dhar) आणि यामी गौतम (Yami Gautam) स्टारर चित्रपट ‘आर्टिकल 370’ (Article 370) दररोज कमाई करत आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या मुद्द्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक आठवडा पूर्ण होत आहे. दरम्यान, आता चित्रपटाच्या सहाव्या दिवसाच्या बॉक्स […]
Box office collection: ‘आर्टिकल 370’ गाडी सुसाट, तर ‘क्रॅक’च्या कमाईला ब्रेक
Article 370 Box Office Collection Day 5: यामी गौतमचा (Yami Gautam) नुकताच रिलीज झालेला ‘आर्टिकल 370’ (Article 370 Movie) चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि यासोबतच चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली. ‘आर्टिकल 370’ ने वीकेंडलाही जोरदार कमाई केली. मात्र, सोमवारी चित्रपटाच्या कमाईत घट झाली. यामी […]
चौथ्या दिवसांत बजेट वसूल, यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ सिनेमानं पार केला इतक्या कोटींचा टप्पा
Article 370 Box Collection Day 4: यामी गौतम (Yami Gautam) प्रत्येक वेळी तिच्या अभिनयाने चाहत्यांना आश्चर्यचकित करते. यावेळीही असेच काहीसे अभिनेत्रीने केले आहे. नुकतचं यामीचा ‘आर्टिकल 370’ (Article 370 Movie) चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. (Box Collection) चित्रपटाला समीक्षकांसोबतच चाहत्यांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने वीकेंडला चांगली कमाई […]
