चांदूरबाजार पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले संदीप चौधरी हे योगी आदिनाथ यांच्या सभेच्या बंदोबस्तासाठी गुरुकुंज मोझरी आले होते.
Uddhav Thackeray Sabha for Yashomati Thakur : राज्यात निवडणूक (Assembly Election 2024) जवळ येताच प्रचार सभांना वेग आलाय. आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षातील दिग्गज नेते मैदानात आहेत. तिवसा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार यशोमती ठाकूर आहेत. यशोमती ठाकूर यांच्यासाठी स्वत: शिवसेना उद्धव बाळासाहब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) मैदानात उतरले आहेत. उद्धव ठाकरे […]
पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुलाखती घेतल्या आहेत.