Nepal मध्ये सोशल मिडीयासह 26 अॅप्सवर बंदी घातल्यानंतर आता तरूणाई या विरूद्ध थेट संसदेत घुसली आहे. या आंदोलनामध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
वृंदावन येथील सुनरख येथील एका व्यक्तीचा कारनामा त्यालाच महागात पडला. पोटात दुखू लागलं म्हणून या युवकाने यू ट्यूबवर व्हिडिओ पाहून स्वतःच पोटाचं ऑपरेशन करुन टाकलं.