- Home »
- Yuvraj Singh
Yuvraj Singh
क्रिकेट सोडलं अन् बनले पक्के राजकारणी; ‘या’ खेळाडूंची ‘पॉलिटिक्स’ इनिंगही गाजली
Indian Cricket : क्रिकेट अन राजकारणाच नातं तसं घट्टच (Indian Cricket) आहे. क्रिकेटमधील खेळाडू खेळातून संन्यास घेतल्यानंतर पक्के राजकारणी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यात गौतम गंभीर, मनोज तिवारी, नवज्योसिंग सिद्धू ही अलीकडील उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर आहेत. खेळाडूंची लोकप्रियता कॅच करण्यासाठी राजकीय पक्ष त्यांना राजकारणाच्या मैदानात उतरवत असतात. राजकारणाच्या इनिंगमध्ये काही खेळाडू मास्टरब्लास्टर ठरतात तर काही […]
युवराज सिंगच्या घरात चोरी, मोठी रोकड आणि दागिने लंपास
Yuvraj Singh : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्या पंचकुला येथील एमडीसी सेक्टर 4 येथील घरातून रोख रक्कम आणि दागिन्यांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी त्याच्या घरातून 75 हजार रुपयांची रोकड आणि दागिने चोरून नेले आहेत. या चोरीचा आरोप तेथे काम करणाऱ्या घरकामगारांवर करण्यात आला आहे. युवराज सिंगची आई शबनम सिंग यांनी […]