MJPJAY : सरकार महात्मा फुले योजनेचा लाभ कसा देणार?
राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे बजेट अडीच लाखांवरुन 5 लाखापर्यंत वाढविण्यात आले आहे. मात्र यासाठी सरकार खर्च कसा करणार? हा मोठा प्रश्न आहे.