पवारांचा शिलेदार, केसीआर यांच्या गळाला, पक्ष सोडताना भालकेंचे गंभीर आरोप

राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके केसीआर यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश करणार आहेत. भालके राष्ट्रवादी पक्ष का सोडणार आहेत? याबाबत लेटस्अपशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us