Khilare Family Exclusive : मंगेशकर रूग्णालयास जमीन देणाऱ्या खिलारे कुटूंबीयांच्या भावना काय?

  • Written By: Published:
Khilare Family Exclusive : मंगेशकर रूग्णालयास जमीन देणाऱ्या खिलारे कुटूंबीयांच्या भावना काय?

Mangeshkar Hospital Vs Khilare Family Exclusive : काशीश्वर खिलारे यांनी स्वमालकीची ६ एकर जागा दीनानाथ मंगेशकर (Deenanath Mangeshkar Hospital) रुग्णालयासाठी विना मोबदला दिली. गरिबांना सवलतीत चांगली रुग्णसेवा उपलब्ध होत आहे, हिच भावना त्यामागे होती. मात्र, तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांच्या मृत्युनंतर मंगेशकर रूग्णालय चर्चेत आले आहे. याच घडामोडींमध्ये खिलारे कुटूंबीयांची लेट्सअप मराठीने घेतलेली खास मुलाखत…

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube