Black Panther Review : मार्वलचा ‘ब्लॅक पँथर-वकांडा फॉरएवर’ आहे कसा?

  • Written By: Published:

मार्वलचा ‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएवर’ हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झालाय. हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झालेल्या ब्लॅक पँथरचा सिक्वेल आहे. ब्लॅक पँथरचा सुपरहिरो चॅडविक बोसमनचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. त्यामुळे पुढचा ब्लॅक पँथर कोण याची प्रक्षेकांना उत्सुकाता होती. आणि फायनली ब्लॅक पँथर पुन्हा आलाय. पहा संपूर्ण रिव्ह्यू..

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube