Video : दहावीचा निकाल कसा बघायचा? जाणून घ्या

दहावीच्या निकालाची धाकधूक असणाऱ्या सर्व विद्यार्थी पालकांसाठी महत्वाची माहिती. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहवीच्या परीक्षेचा निकाल 2 जून 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube