जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी का?

  • Written By: Published:

दोन दिवसापासून जुन्या पेन्शन योजनेवरुन राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरु केला आहे. चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील जुन्या पेन्शनचा मुद्दा सभागृहात चर्चेत आला. जुनी पेन्शन योजना नक्की काय आहे आणि ती लागू करण्याची मागणी का?

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube