पंकजा मुंडेवर डाग लावले, केवळ ‘महाजन’ आडनावामुळे लोक गप्प…

Ashish Shelar : भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी लेट्सअप चर्चा या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी पक्षाची भूमिका तसेच अनेक आरोपांवर सडेतोड भूमिका मांडली.

  • Written By: Published:
5

दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि पंकजा मुंडे यांच्याबद्दल केलेल्या वक्त्यव्यानंतर त्यांचे बंधू प्रकाश महाजन यांच्याकडून सारंगी यांना सडेतोड आणि जोरदार उत्तर देण्यात आले. लेट्सअपने त्यांच्याशी विशेष बातचीत केली.

follow us