आर्थिक नियमांमध्ये ‘हे’ बदल; सविस्तर वाचा फायद्यात रहाल…

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक जगाची निगडित नियमांमध्ये बदल होणार आहेत.तर या नियमांमध्ये ITR रिटर्न्स व्यतिरिक्त GST, क्रेडिट कार्ड पेमेंटशी संबंधीत नियमांचा समावेश आहे. या बदलणाऱ्या नियमांमुळे सर्वसामान्याच्या खिशाला कात्री बसू शकते. तर आर्थिक जगाशी निगडित कोणकोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहेत? ते जाणून घेवूयात…

Tags

follow us