सांगोला, कणकवली कि जळगाव सुषमा अंधारे यांची आवडती सभा कोणती ?

  • Written By: Published:
CWJ LhYOPJM HD

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं. यावेळी त्यांनी राज्यभरातील महाप्रबोधन यात्रेतील सभांचे अनुभव सांगितले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube