सुषमा अंधारेनी विधानसभा का लढवली होती ?

  • Written By: Published:

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यामागचा किस्सा सांगितला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube