Shambhraje Desai : उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ फोन कॉलची चौकशी होणार?
उमेश कोल्हे हत्या प्रकरणात रवी राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. यानंतर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी चौकशीचे आदेश दिले आहेत.