पुणे : पोटनिवडणुकीच्या प्रचाराला अवघा २४ तासांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे गुरुवारी कसबा पेठ मतदार संघात महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये प्रचारासाठी प्रचंड चुरस पहायला मिळाली. कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही ‘रोड शो’च्या निमित्ताने आमनेसामने आल्याने या […]
पुणे : महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या काळातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नवीन अभ्यासक्रमाला मान्यता दिली होती. आता तेच लोकं दुटप्पी भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या आडून राजकारण करत होते. विद्यार्थ्यांची मागणी रास्त असून त्यांना पुरेसा वेळ दिला जावा म्हणून आम्ही काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विद्यार्थ्यांच्या बाजुचा निर्णय घेतला होता. तसेच आयोगाला नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू […]
पुणे : काही लोक विद्यार्थ्यांच्या आडून राजकारण करत होते. मात्र, त्यांचा हेतू साध्य झाला नाही. आम्ही यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला होता. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) स्वायत्त आहे. मात्र, तरीही विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन नवीन अभ्यासक्रम (New Syllabus) सन २०२३ च्या ऐवजी २०२५ पासून लागू करावा, अशी विनंती आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला केली होती. […]
पुणे : कसबा विधानसभा (Kasba Bypoll) मतदार संघ ही पोटनिवडणूक महाराष्ट्राला दिशा देणारी आहे. पुणेकर सुज्ञ असून ते योग्यच निर्णय घेतील. व्यापारी वर्ग हा देशाचा जाणकार वर्ग आहे. त्याला देशाच्या अर्थव्यवस्थेची नाडी कळते. मात्र अर्थव्यवस्थेबाबत (Economy) काहीही विचार न करता नको ते निर्णय घेतले जात आहेत. त्याचा फटका व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे देशाच्या […]
पिंपरी : राज्याचे मुख्यमंत्री (Chief Minister) पदाचे उमेदवार म्हणून येणाऱ्या काळात भाजपकडून (BJP) राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrushna Vikhe-Patil) यांच्या नाव पुढे येईल, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले होते. विखे जर मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला आवडेल का या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी […]
पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोरच झालेल्या कार्यक्रमात माजी नगरसेवकाने वादग्रस्त वक्तव्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राष्ट्रीय स्वसंसेवक संघ (RSS) यांना पराभूत करण्यासाठी सौदी अरेबिया आणि दुबईला गेलेल्या लोकांना घेऊन या. तसेच ज्यांचा मृत्यू झाला अशांच्या नावानेही मतदान करून घ्या, असे वादग्रस्त आवाहन काँग्रेसचे पुण्याचे माजी नगरसेवक […]
प्रफुल्ल साळुंखे मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) सर्व अभ्यासक्रम नियमांनुसार तयार केला आहे. हवा तर तुम्ही माझा राजीनामा (Resignation) घ्या. पण २०२५ पासून नवीन अभ्यासक्रम (New Syllabus) लागू करण्याचा निर्णय मान्य होणार नाही, अशी आयोगाचे अध्यक्ष किशोर राजेनिंबाळकर (Kishor Rajenimabalkar) यांनी भूमिका घेतल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad […]
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Chinchwad Bypoll) तोंडावर वंचित बहुजन विकास (VBA) आघाडीला जबरदस्त धक्का बसला आहे. वंचितचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र तायडे (Devendra Tayde) यांच्यासह संपूर्ण कार्यकारणींने प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना जबर धक्का दिला आहे. संपूर्ण कार्यकारिणींने नाना काटे (Nana Kate) यांना पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. देशातील लोकशाही वाचवायची असेल तर भाजपला हद्दपार […]
पुणे : शिवसेनेचा निधी आणि मालमत्ता कोणाला मिळणार याकडे सध्या लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांनी निधी आणि मालमत्ता या संदर्भात बाजू मांडली. त्यावर शिंदे गटाच्या वकिलांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करणार नाही, याबाबत स्पष्टपणे म्हणणे मांडले. परंतु, निधी आणि मालमत्ताबाबत आम्ही दावा करणारच नाही, असे काहीच म्हटले […]
पुणे : दिल्ली महानगरपालिकेच्या महापौर (Delhi Mayor) पदाच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या (AAP) पहिल्या महापौर म्हणून मान शैली ओबेरॉय (Shelly Oberoi) यांना मिळाला आहे. अटीटतीच्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांचा ३४ मतांनी पराभव केला. आपच्या शैली ओबेरॉय यांना १५० मतं मिळाली तर भाजपच्या रेखा गुप्ता यांना ११६ मतं मिळाली. दहा वर्षानंतर पुन्हा […]