पुणे (Pune) : सकाळी शुक्रवारी (दि. १०) जीमला चाललो होतो. अचानक समोर तीन महिला (Women) भगिनी हातात कोयता घेवून चालत चालल्या होत्या. अन मनात आले की इतके आमचे पुणे असुरक्षित झाले का? की मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिला कोयते घेऊन फिरू लागल्या आहेत. मी थोडा त्यांचे मागे गेलो, तर त्या जनावरांसाठी चारा गोळा करत होत्या, असा […]
नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) बीबीसीची डॉक्यूमेंट्री (BBC Documentary) ‘इंडिया द मोदी क्वेश्चन’च्या (India : The Modi Question) प्रसारणावर बंदी घातली होती. मात्र, त्यानंतरही बीबीसीने ती डॉक्यूमेंट्री काढून टाकली नाही. याचिकाकर्ता हिंदू सेना (Hindu Sena) प्रमुख विष्णु गुप्ता (Vishnu Gupta) यांनी बीबीसी चॅनेलवर भारतविरोधी रिपोर्टिंग करत याचिका दाखल केली होती. हिंदू सेनेने २००२ […]
विष्णू सानप पिंपरी : कसबा आणि चिंचवडमध्ये (Kasba Peth & Chinchwad Bypoll) येत्या २६ तारखेला पोटनिवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. शुक्रवारी (दि. १०) अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख होती. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत होती. चिंचवड आणि कसब्यातून कुठल्या पक्षाचे उमेदवार आणि […]
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll) शिवसेनेच्या (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Uddhav Thakeray Group) बंडखोरी करणारे राहुल कलाटे (Rahul Kalate) यांची समजूत काढण्यासाठी संपर्कप्रमुख सचिन अहिर (Sachin Ahir) हे स्वत: आले होते. राहुल कलाटे यांनी अर्ज मागे घ्यावा याकरिता शिवसेनेचे दिग्गज नेते प्रयत्नशील आहेत. त्यापार्श्वभूमीवर राहुल कलाटे आता आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे […]
पुणे : कसबा पेठ मतदार संघ (Kasba Peth Bypoll) पोटनिवडणुकीत हिंदू महासंघ माघार घेण्याचा प्रश्नच नाही. आम्ही घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. आता माघार घेण्याचा प्रश्नच नाही. ज्यांचा हिंदू महासंघाच्या भूमिकेवर विश्वास आहे. ज्याला पुणेश्वर महादेव मुक्त करायचे आहे. तसेच ज्याला आर्थिक आरक्षण हवे आहे. अशा कोणीही मतदान केले तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. […]
पुणे : कसबा पेठ मतदार संघ पोटनिवडणुकीत (Kasba Peth Bypoll) महाविकास आघाडी (MVA) ही जागा काँग्रेसच्या (Congress) वाट्याला आली आहे. काँग्रासचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना (Shivsena Thakeray Group) ठाकरे गट नाराज झाला आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विशाल धनवडे (Vishal Dhanawade) हे कसबा पेठ मतदार संघ पोटनिवडणुकीसाठी […]
गोंदिया : तुमच्यातील अनेकांना आश्चर्य वाटत असेल की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) येथे कसे काय, पण मी तुम्हाला सांगतो की राजकारणात इकडच्या तिकडच्या चर्चा होतच असतात. तशी देवेंद्र फडणवीस आणि आमची नेहमीच गुप्त चर्चा होत असते. फडणवीस जिथं येतात, तिथून घेऊन जातात. पण, मी ती चर्चा जर सार्वजनिक केली तर अनेकांना अडचणीचे ठरू […]
पुणे : राज्यात आमदारांच्या अपघातांची मालिका सुरूच आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आमदारांच्या गाड्यांच्या अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार जयकुमार गोरे एका भीषण अपघातातून थोडक्यात बचावले. तर गुरुवारी काय झाडी… काय डोंगर… काय हाटील फेम सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला अपघात झाला असून यामध्ये एक जण जागीच […]
पुणे : संविधान कलम १७२ नुसार कोणत्याही विधानसभेचा कार्यकाळ हा पाच वर्षांसाठी असतो. गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालय येत्या १४, १५ आणि १६ फेब्रुवारी अशी सलग तीन दिवस सुनावणी घेणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची अंतिम सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र […]
पुणे : कसबा पेठ मतदार (Kasba Peth Bypoll) संघात आमच्या विरोधातील उमेदवार हा सतत पक्ष बदलणारा आहे. त्यांची लढाई ही केवळ खुर्चीसाठी, सत्तेसाठी आजपर्यंत राहिली आहे. तर आमचे भाजपचे (BJP) उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) हे कायम मतदार संघाच्या, राष्ट्राच्या कल्यानाच्या भावनेतून काम करत आहेत. त्यामुळे हेमंत रासने हे सत्तेसाठी नाही तर ‘सत्या’साठी ही निवडणूक […]