पुणे : कसबा पेठ विधानसभा (Kasba Peth) मतदार संघात सन १९९१ मध्ये अण्णा जोशी (Anna Joshi) विजयी झाले होते. त्यानंतर पुढे त्यांना खासदारकीची उमेदवारी मिळाली. तेव्हाही ते विजयी झाले. त्यानंतर पोटनिवडणूक लागल्याने भाजपने (BJP) तत्कालिन नगरसेवक आणि विद्यमान खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसने (Congress) माजी महापौर वसंतराव थोरात यांना त्यांच्याविरोधात […]
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णय लागेपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये, असे आमच्यासह घटनातज्ञ यांचेही मत आहे. गद्दारांनी शिवसेनेवर केलेला दावा अत्यंत हास्यास्पद असून गद्दारांचा दावा हा खोटा आहे. तसेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे मुख्यनेता पद घटनाबाह्य आहे. कारण शिवसेनेत मुख्यनेता पदच नाही. ते राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावू शकत नाही. त्यामुळे शिवेसेनेच्या […]
कॅलिफोर्निया : अमेरिकेतील (America) कॅलिफोर्निया (California’) या राज्यातील सॅन होजे (San Jose) शहरातील एका उद्यानात असलेला छत्रपती शिवाजी महाराज (Shri Shivaji Maharaj Statue Stolen) यांचा पुतळा चोरीस गेला आहे. ‘सिस्टर सिटी’ मोहिमेंतर्गत सॅन होजे आणि पुण्याचे संबंध प्रस्थापित करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे शहराने हा पुतळा सॅन होजेला भेट दिला होता. अमेरिकेतील शिवाजी महाराज्यांच्या एकमेव […]
मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सातत्याने धडपड करणारे तसेच प्राणपणाने लढणारे मराठा महासंघाचे (Maratha Mahasangha) राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत तथा आप्पासाहेब पवार (Shashikant Pawar) (वय ८२) यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कोकणातील रत्नागिरी (Ratnagiri) येथे मराठा बिझनेसमेन फोरमच्या (Maratha Business Forum) बैठकीसाठी ते परवा मुंबईहून (Mumbai) तेथे गेले होते. मंगळवारी सांयकाळी तेथून परत येत असताना […]
मुंबई : काही लोक सकाळी उठले की गद्दार, खोके एवढे दोनच शब्द बोलतात. तिसरा शब्दच त्यांना माहिती नाही. मी त्याच्यावर काही भाष्य करत नाही. पण मी अशी छोटी-मोठी आव्हान स्वीकारत नाही. मोठी-मोठी आव्हाने स्वाकारतो, असे म्हणत आदित्य ठाकरेंवर (Aditya Thakre) लटवार करत ते काम सहा महिन्यांपूर्वी स्वीकारलं आणि पूर्ण केला आहे. या राज्यात जनतेला बाळासाहेब […]
पुणे : काही वर्षांपूर्वी आलेल्या “गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा” या मराठी चित्रपटामध्येही अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आमदारकीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनामत रक्कम म्हणून नाणी (चिल्लर) आणली होती. अगदी तसाच प्रकार सध्या चिंचवडकरांना (Chinchwad Bypoll) मंगळवारी अनुभवायला मिळाला. रयत विद्यार्थी परिषद संघटनेचे उमेदवार राजू काळे (Rahul Kale) यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी डिपॉझिट […]
पोलीस महासंचालक स्व. अरविंद इनामदार (Arvind Inamdar), आयएएस (IAS) नानासाहेब पाटील (Nanasaheb Patil) व विलासराव पाटील (Vilasrao Patil), आयपीएस (IPS) विश्वास नांगरे-पाटील (Vishwas Nangare-Patil) आणि आनंद पाटील (Anand Patil) आणि पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (Mittesh Ghatte) या सर्वांमध्ये काय साम्य आहे. तर हे सर्व एकाच सांगली जिल्ह्यातील आहेत. राज्यासह देश-परदेशात असे जवळपास […]
पिंपरी : महाविकास आघाडीतील (MVA) राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (Chinwad Bypoll) उमेदवारी मिळावी म्हणून निरीक्षक तथा मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांना भेटलो. पण त्यांनी उमेदवारी दिली नाही. ते स्वतःला लोकनायक म्हणून घेतात. मात्र, त्यांना चिंचवडमध्ये जनभावना काय आहे, हेच माहिती नसल्याने त्यांनी मला उमेदवारी दिली नाही. परंतु, ते स्वतःला लोकनायक म्हणवून घेतात, […]
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll) महाविकास आघाडीच्या (MVA) वतीने राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी दुपारी विठ्ठल उर्फ नाना काटे (Nana Kate) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (AjitPawar) म्हणाले की, चिंचवड जागेसाठी उमेदवार कोण यासाठी मी शेवटपर्यंत चर्चा केली. वेगवेगळे पर्याय दिले पण […]
पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad Bypoll ) महाविकास आघाडीचा (MVA) उमेदवार कोण असेल याची उत्सुकता होती. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) हेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, मंगळवारी (दि. ७) रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (NCP) जयंत पाटील (Jayant Patil) यांनी हा सस्पेन्स थांबवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुक […]