पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक (Pune University) ते गणेशखिंड रस्त्यालगत मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाचे काम मुख्य चौकापासून काही दिवसात सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी जानेवारी २०२३ अखेर पासून मुख्य चौक आणि रस्त्यालगत सुरक्षा बॅरिकेड्सची रुंदी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालक तसेच नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पीएमआरडीएचे (PMRDA) उपजिल्हाधिकारी रामदास जगताप (Ramdas Jagtap) […]
पुणे : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली. यामध्ये देशातील विविध मान्यवरांसह पुणे शहरातील आयसरचे प्राध्यापक प्रा. डॉ. दीपक धर यांचाही पद्मभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. प्रा. डॉ. दीपक धर हे भौतिक शास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांना 2022 मध्ये विज्ञानातील अत्यंत मानाचा असा जागतिक स्तरावरील बोल्टझमन पुरस्कार यांना घोषित झाला आहे. धर […]
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने इतिहासातील सर्वात मोठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र, यामध्ये सर्वात जास्त पदांची प्रसिद्ध केली असली तरी, विद्यार्थ्यांमध्ये गट ‘ब’ व गट ‘क’ या संयुक्त परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अनेक संभ्रम आहेत. ‘क’ गटची तयारी करणाऱ्यांना, ब गटासोबतीच्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे. ग्रामीण भागातला तयारी करणारा विद्यार्थी या परीक्षा पद्धतीमुळे बाहेर फेकला जाणे […]
पुणे : राज्यातील शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकारमार्फत नोकर पदभरतीबाबत वारंवार शासन निर्णय काढले जात आहेत. प्रत्यक्षात पोलीस भरती सोडली तर कोणतीही गट-क/ड सरळसेवा जाहिरात आलेली नाही. जिल्हा परिषद भरती होत असलेला सावळा गोंधळ ठरवून केला जातोय की त्या तांत्रिक (Technical) अडचणी खरोखरच आहेत याबद्दल शंका आहे. आरोग्य भरती फेरपरीक्षेबाबत आरोग्य मंत्री जास्त उत्सुक दिसले नाही, तर […]
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे दोघेही वेगवेगळ्या कार्यक्रमच्या निमित्ताने आज पिंपरी-चिंचवड शहरात आले आहेत आहेत. जवळपास दिवसभर हे नेते या शहरात असल्याने चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करूनच जाणार का, अशी चर्चा दिवसभरात पिंपरी-चिंचवड शहरात सुरु होती. आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे दीर्घ आजाराने […]
पिंपरी : आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे दीर्घ आजारपणामुळे निधन झाले आहे. त्यामुळे येथील पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केले आहेत. कारण लक्ष्मण जगताप यांचे सर्वपक्षीय संबंध अतिशय उत्तम होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आम्हा सर्वांचीच इच्छा आहे. त्यासाठी भोसरीचे आमदार तथा भाजपचे (BJP) पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्यावर […]
नवी दिल्ली : माझी घरी ड्रामा क्वीन म्हणून ओळख आहे. मला छोटेसे जरी खरचटले किंवा लागले तरी मी खूप आरडाओरडा करायचे आणि सगळीकडे माहोल तयार करायचे. मात्र, माझ्या या ड्रामाचा मलाच खूप त्रास झाला असता… अन् माझ्या मुलाच्या जन्मावेळी वेळी मी घरातच प्रसूत झाले असते, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त […]
नवी दिल्ली : मी आणि माझ्या वडिलांच्या विराेधातील जुन्या केसेस भाजप (BJP) पुन्हा सक्रिय करुन आम्हाला जेलमध्ये टाकतील. त्यामुळे आम्ही भाजप जाॅईन करताे, असे एकदा एका नेत्याने मला फाेन करुन सांगितले. तेव्हा त्यांना बाेलावले आणि चर्चा केली. मी त्यांना म्हटले की घाबरण्याचे काही कारण नाही, काहीही हाेणार नाही. मात्र, माझ्या भोळेपणाचा त्या नेत्याने फायदा घेतला. तसेच […]
नवी दिल्ली ः देशात असाे की राज्यात प्रत्येक राज्यकर्त्यांच्या काळात काही ना काही हे बदल हाेतच असतात. त्यात वावगं असे काहीच नाही. मात्र, गेल्या काही वर्षांचा विचार केला तर देशात भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाेकं भयभीत आहेत. त्याचा दाेष मी काेणा एका पक्षाला देणार नाही. परंतु, मी गेल्या काही वर्षांचा जेव्हा विचार करते. तेव्हा […]
नवी दिल्ली ः भारतात फेकणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यात भारतीय जनता पार्टी (BJP) या पक्षामध्ये फेकणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. गेल्या काही वर्षांत भाजपमधील नेत्यांची भाषणं, वक्तव्य पाहिली तर याची खात्रीच पटते, असे थेट आराेप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला. एका खासगी यू-ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आराेप केला आहे. भाजपमध्ये […]