- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Maharashtra Assembly Election : महाविकास आघाडी की महायुती? राज ठाकरेंचं बेधडक उत्तर
महायुती चालेल की महाविकास आघाडी, याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट शब्दांत सांगितलंय.
-
हातात बॅनर अन् शेकडोंचा जनसमुदाय; शंकर मांडेकरांनी भरला उमदेवारी अर्ज
भोर-राजगड-वेल्हा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केलायं.
-
नवाब मलिकांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी, भाजपच्या डोक्यात काय? शेलारांनी क्लिअर केलं
आता नवाब मलिक यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळालं असलं तरीही भाजप मलिकांचा प्रचार करणार नसल्याचा पवित्रा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी घेतलायं.
-
Tuljapur Assembly Constitueny : ‘मतदारसंघांचा कायापालट करायचा’; राणा जगजितसिंह पाटलांचा अर्ज दाखल…
आई तुळजाभवानीचा आशिर्वाद घेत महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
-
कर्डिले समर्थकांकडून राहुरी जाम! जोरदार शक्तिप्रदर्शन अन् रेकॉर्डब्रेक गर्दीत दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज…
उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा जनसमुदाय पाहता 23 तारखेला विजयाची वाट पाहण्याची गरज नसल्याचा फुल्ल कॉन्फिडन्स राहुरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केलायं.
-
माहिममध्ये नवा ट्विस्ट! सदा सरवणकरांकडून दोन उमेदवारी अर्ज, पक्ष की अपक्ष?
माहिम विधानसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट समोर आला असून शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकरांकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज पक्षाकडून भरले की अफक्ष याबाबत अस्पष्टता आहे.
-
शिवाजीराव कर्डिलेंची ताकद वाढली! राजू शेटे पाटलांचा शिंदे गटात प्रवेश अन् पाठिंबाही…
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू शेटे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबाही जाहीर केलायं.
-
मी स्वार्थी नाही, मला निवडणुकीत उभं राहायचं.., मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितलं
मी स्वार्थी नाही, मला निवडणुकीत उभं राहायचं नाही, या शब्दांत मनोज जरांगेंनी निवडणूक लढवणार नसल्याचं लेटस्अप मराठीशी बोलताना स्पष्ट सांगितलयं.
-
फडणवीस ‘हा’ गैरसमज करुन घेऊन मोठी चूक करतोयं; मनोज जरांगेंचं मोठं विधान
मनोज जरांगेंनी उमेदवार दिल्यास विरोधी पक्षांची मते खाणार आणि भाजपला फायदा होणार असा गैरसमज करुन घेऊन देवेंद्र फडणवीस चूक करत असल्याचं मनोज जरांगेंनी लेटस्अप मराठीशी बोलताना स्पष्ट केलंय.
-
समुद्रात ताफा नेत थेट PM मोदींना जाब विचारला; संभाजीराजेंनी पुन्हा शिवस्मारकाचा मुद्दा छेडला
शिवस्मारकाच्या मुद्द्यावरुन समुद्रात ताफा नेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारणारा मी पहिला असल्याचं मोठं विधानस स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपतींनी केलंय.









