- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
माझ्यावर पुराव्यानिशी आरोप करा, भर चौकात तुमची माफी मागेन; सुनिल शेळकेंचं विरोधकांना आव्हान
माझ्यावर पुराव्यानिशी आरोप करा, भर चौकात तुमची माफी मागेन, असं आव्हान आमदार सुनिल शेळके यांनी विरोधकांना दिलंय. शेळके यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलायं. यावेळी ते बोलत होते.
-
राष्ट्रवादीला भगदाड! कर्डिलेंच्या खेळीने राहुरीत निकाल बदलणार का? मोठ्या नेत्याच्या हाती ‘कमळ’
राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजीराव कर्डिलेंच्या खेळीने निकाल बदलणार असून शिवाजीराव गाडे यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, भास्कर गाडे यांनी भाजपात प्रवेश केलायं.
-
कोपरगावचा वाद मिटला! कोल्हे कुटुंबियांनी घेतली अमित शहांची भेट, भेटीत चर्चा काय?
कोपरगाव मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या कोल्हे कुटुंबियांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतलीयं.
-
ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; ठाण्यातून राजन विचारे तर नेवाशात शंकर गडाखांना उमेदवारी
Udhav Thackeray Group Candiate List : विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून (Thackeray Group Candiate List) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीयं. ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत एकूण 65 जणांना उमेदवारी देण्यात आली असून यामध्ये ठाण्यातून राजन विचारे यांना पुन्हा संधी देण्यात आलीयं तर अहिल्यानगरमधील नेवासा तालुक्यातून शंकर गडाख यांना उमेदवारी देण्यात आलीयं. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वात आधी […]
-
सुनील टिंगरेंनी वडगाव शेरीचा सस्पेन्स संपवला; अजितदादा अन् पटेलांचा मला फोन
उमेदवारांची ही पहिली यादी अंतिम नसून मला अजितदादांनी एबी फॉर्म दिलायं, त्यामुळे मी निवडणूक लढवणार असल्याचं आमदार सुनिल टिंगरेंनी स्पष्ट केलंय.
-
तिरंगी लढतीतही विजय ठाकरे गटाचाच; उमेदवारी मिळताच सावंतांनी ठणकावून सांगितलं
दादर-माहिम मतदारसंघात तिरंगी लढतीतही विजय ठाकरे गटाचाच होणार असल्याचं उमेदवारी मिळताच ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी ठणकावून सांगितलं आहे.
-
अजितदादांच्या पहिल्या यादीत नव्या पाच नवीन नावे; सात आमदार वेटिंगवर
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पहिल्या 38 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीयं. या यादीमध्ये नव्या पाच चेहऱ्यांना संधी देण्यात आलीयं.
-
Israel-Hamas : इस्त्रायली सैनिकांना खंदकातून घबाड नाही, तर खजिना सापडला…
इस्त्राइली सैनिकांना लेबनॉनमध्ये एका रुग्णालयाखाली असलेल्या खंदकातून घबाड नाही तर खजिना सापडलायं. या खंदकामध्ये 50 कोटी डॉलर आणि सोने सापडले आहेत.
-
मतदारसंघात शिवाजीराव कर्डिलेंची ताकद वाढली; शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश…
राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजीराव कर्डिले यांची ताकद वाढली असून पाथर्डी तालुक्यासह जेऊर-धनगरवाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
-
जागावाटपावरुन काही तासांतच मविआ तुटणार; रामदास कदमांचा मोठा दावा…
जागावाटपाच्या मुद्द्यावरुन काही तासांतच महाविकास आघाडी तुटणार असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे.









