Tuljapur Assembly Constituency : उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omprakash Nimbalkar) यांच्या मनमानीपणाला कंटाळून युवा सेनेचे राज्य विस्तारक प्रतीक रोचकरी यांनी शिवसेना ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय. खासदाराच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांच्या नेतृत्वाखालील रोचकरी यांनी शुक्रवारी तुळजापूर (Tuljapur) येथे भाजपात जाहीर प्रवेश केलाय. जातीच्या विळख्यात न […]
नवी सांगवी भागातील भाजपचे नगरसेवक पहिलवान अंबरनाथ कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
Chinchwad Assembly Constituency: पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघात (Chinchwad Assembly Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे आणि महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्यात लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांमध्ये जोरदार लढत होईल, अशी लढत होत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (शरद पवार) पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे इमेलद्वारे तक्रार केलीय. पुणे जिल्हा निवडणूक कार्यालयातील […]
राहुरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्यावर दाखल असलेले गुन्हेच प्रचारसभेच वाचून दाखवले आहेत.
आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीच्या लोकसेवा समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला चव्हाण हे उपस्थित होते.
कळस गावातील कचरा वर्गीकरण प्रश्न मार्गी लावला जाईल. मोठ्या लोकवस्तीला कचरा वर्गीकरणाचा मोठा प्रश्न भेडसावत आहे.
रविवारी दहा वाजता निलंगा येथे संविधान सन्मान सभेचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
अशोक पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच अॅड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेत या घटनेबाबत सखोलपणे माहिती दिलीय.
भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. भाजप-महायुतीच्या कार्यकर्त्यांशी चव्हाण यांचा संवाद.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची तातडीने हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरु करावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.