त्यातील दहा ते पंधरा मतदारसंघ निश्चित झाले आहेत. तर उर्वरित मतदारसंघात सोमवारी सकाळपर्यंत निर्णय होणार आहे.
Nawab Malik: निवडणुकीनंतर भाजपाचेच सरकार येईल किंवा अजित पवार भाजपाबरोबरच असतील हे आताच सांगणे कठीण आहे. निवडणुकीनंतर काहीही होईल.
Dombivli Assembly Constituency: 2009 मध्ये कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन डोंबिवली (Dombivli Assembly Constituency) हा स्वतंत्र मतदारसंघ अस्तित्वात आला.तेव्हापासून मतदारसंघात भाजपचे (BJP) वर्चस्व राहिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा विचारसरणीचा प्रभाव असलेले शहर म्हणून डोंबिवलीची जनसंघापासून ओळख राहिलेली आहे. हा मतदारसंघ बुद्धीजीवी आणि श्रमजीवी अशा मतदारांचा आहे. या मतदारसंघात मराठी, गुजराती, मारवाडी, दाक्षिणात्य, उत्तर भारतीय […]
माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. तर त्यांच्याविरोधात शिंदेसेनेकडून त्यांची पत्नी रंजना जाधव यांना उमेदवारी.
शरद पवार यांच्या उमेदवार निवडीची सर्वांनीच वाहवा केली. मात्र शरद पवार यांचे हे बलस्थानच विधानसभा निवडणुकीत कमजोरी बनतेय काय अशी परिस्थिती आहे.
मग तेव्हा ठरविले बंडखोरी करायची. जिल्हा परिषद निवडणूक अपक्ष म्हणून लढविली. जनतेने मला अपक्ष म्हणून स्वीकारले.
हा केवळ महामार्ग नसून, तो सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बनविणारा मार्ग आहेत. त्याचा आर्थिक विकासापासून दूर असलेल्या वंचित विदर्भाला होणार आहे,
राष्ट्रीय संरक्षण कामगार संघाचे जनरल सेक्रेटरी बाळासाहेब गुंड यांनी एका पत्राद्वारे हा पाठिंबा व्यक्त केला आहे.
Shegaon Assembly Constituency: अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून (Shegaon Assembly Constituency) जनशक्ती विकास आघाडीच्या हर्षदा काकडे (Harshada Kakade) या रिंगणात उतरल्या आहे. गेल्या चार टर्म जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या काकडे यांनी भाजपच्या (BJP) विद्यमान आमदार मोनिका राजळे, राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे. भाजपमध्ये असताना त्यांना विधानसभेच्या निवडणुकीला कसा फटका बसला, त्यांचे तिकीट […]
प्रत्यक्षात दागिन्यांचे वजन करण्यात आल्यानंतर ते दागिने 23 कोटी 71 लाख रुपयाचे आहे. हे दागिने संभाजीनगरमधी एका सराफ व्यावसायिकाचे आहे.