तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्या आमदारांच्या म्हणण्यानुसार आदिवासी महादेव कोळी समाजास जात प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय घेत अन्याय केला.
प्रसिद्ध कीर्तनकार व सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे (आळंदी देवाची) अध्यक्ष संदिपान महाराज शिंदे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम.
तू फॉर्म भरलास तर मी तुला पाहून घेईल तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन निवडणूक संदर्भातील कागदपत्रे गॅलरीमध्ये फेकून दिल्याची तक्रार.
लोकसभेला दहापैकी आठ जागा जिंकून 80 टक्के स्ट्राइक रेट राखणाऱ्या शरद पवार यांना जागा वाटपात काहीशी पडती बाजू घ्यावी लागली आहे.
लोकसभेला चांगली कामगिरी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्रात जास्त जागा पाडून घेतल्या आहेत. शिंदे शिवसेनेला 85 जागा.
तर भाजपच्या शायना एससी यांना मुंबादेवीतून तिकीट देण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांच्याविरोधात हिकमत उढाण यांना उमेदवारी देण्यात आली.
लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. शरद पवार यांच्या व्यासपीठावर गेलेले अभिजित पाटील हे अचानक भाजपकडे गेले.
चेतन तुपे यांनी म्हणाले की, राष्ट्रवादीने सलग दुसऱ्यांदा विश्वास दाखविल्याबद्दल पक्षाचे आभार मानतो. तसेच लोकसभा निवडणुकीत हडपसरकर जनतेने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले.
त्याच्याएेवजी डाव्या कालव्याला शंभर कोटी रुपये देऊन कालव्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे बोगद्याची आवश्यकता नाही.
लोकसभेत तिकीट कापल्यानंतर भावना गवळी यांना विधानपरिषद घेण्यात आले होते. त्यानंतर आता त्या विधानसभेच्या रिंगणात उतरल्या आहे..