भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग व पालघर या दोन जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही भूषविले. त्यांनी दोन्ही जिल्ह्यांमध्ये विकासकामे.
कोपरगाव शहरातील शिवाजी रोड येथे आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ आयोजीत करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत त्या बोलत होत्या.
आशुतोष काळे म्हणाले, पाच वर्षांत मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने व सहकार्याने विकासाचे अनके प्रश्न सोडविले आहेत.
eknath shinde: कोणाच्या माय का लाल आला तरी ही योजना बंद होणार नाही, तुमचे आशीर्वाद मिळाल्यानंतर तुम्हाला देताना आमचे हात आखडते घेणार नाही,
कारखान्याचे जेष्ठ संचालक मा.आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीची शिखरे गाठत आहे.
कर्मवीर शंकररावजी काळे हे आदर्श जीवन जगले. त्यांनी आपल्या जीवनात सत्तेपेक्षा जनसेवेला महत्व देवून सेवा करताना कोणताही हेतू ठेवला नाही.
माघारीचा अर्ज चुकून कार्यकर्त्याच्या हातात राहिला. दुसरा अर्ज लिहीपर्यंत माघारी घेण्याची वेळ संपली. मात्र आता अभिषेक कळमकर यांना पाठिंबा देतो.
आश्रमशाळांच्या रंगरंगोटी, डागडुजी आणि पुनर्बांधणी वर भर दिला. त्यातून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देणाऱ्या आश्रमशाळा निर्माण केल्या.
समस्त डहाणूकरांनी मिळून डहाणू विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विनोद मेढा यांचाच विजय होणार, असा विश्वास व्यक्त केला.
नगर शहरात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट राजकीय सामना रंगणार असे चित्र असताना अपक्ष म्हणून शशिकांत गाडे यांनी आपला अर्ज ठेवलाय.