अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
नागभीडमधील बसस्थानकाच्या निर्जन प्रसाधनगृहात हा प्रकार घडला आहे. ही घटना 12 ऑगस्टच्या रात्री घडली आहे. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झालाय.
Uddhav Thackeray: आरोपी आणि गुन्हेगारांबाबत तसे वाटायला हवे गुन्हेगारांना लगेच शिक्षा देण्याची तत्परता उच्च न्यायालयाने दाखवली पाहिजे.
दुसऱ्या राज्यस्तरीय एकदिवसीय साहित्य संमेलन रविवारी होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार आहे.
Hema Committee: चित्रपटसृष्टीमध्ये महिलांचे होत असलेल्या लैंगिक छळाबाबत सरकारने हेमा कमिटी स्थापन केली होती. या कमिटीचा अहवाल आता जाहीर.
ही मुलगी बुधवारीपासून बेपत्ता होती. मुलीचा पालक शोध घेत होते. गुरुवारी मुलीचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
Shrirampur assembly constituency : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या लहू कानडे यांच्या विरोधात महायुतीकडून कोण उमेदवार असणार?
Women’s T20 World Cup 2024: ही स्पर्धा आता संयुक्त अरब अमिरात (UAE) मध्ये खेळविली जाणार असल्याचे icc ने स्पष्ट केलंय.
Dhairyasheel patil bjp rajya: धैर्यशील पाटील हे शेकाप पक्षाचे रायगड जिल्ह्यातील पेण येथील माजी आमदार आहेत. ते भाजपमध्ये आहेत.
अकोले विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमित भांगरे विरुद्ध विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण लहामटे यांच्यात लढत होणार
राहुरी विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव कर्डिले विरुद्ध प्राजक्त तनपुरे यांच्यात लढत होणार?