अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. लोकशाहीचे धिंडवडे उडवले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय.
chaitali kale या देखील आमदार आशुतोष काळे यांच्या खांद्याला खांदा लावून बैठका व कॉर्नर सभा घेवून नागरिकांशी संवाद साधत होत्या.
Bapusaheb Pathare : निष्क्रिय आणि बदनाम उमेदवाराविरुद्ध आम्ही आवाज उठवला आणि आम्हाला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळाला.
पानसरे यांनी सर्व मुस्लिम बांधवांना तीनही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याच्या आवाहनाला मुस्लिम बांधवांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांची प्रचार फेरी सुरू होती.आमदार तनपुरे समर्थक कार्यकर्ते कर्डिले यांचे पॉम्पलेट जमा करून फेकू लागले.
यंदा आमचं ठरलंय- वार फिरलंय, परिवर्तन घडणारच, राहुलदादा आमदार होणारच या घोषणांनी थेरगाव परिसर अक्षरशः दुमदमला.
मी मुख्यमंत्री असताना झोपडपट्टी असलेली जागा संबंधितांच्या नावावर करून त्याठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला होता.
फडणवीस, शिंदे, अजित पवार हे भित्रे त्रिकुट आहे. भोपळा देणाऱ्यांना, श्रीमंतांची चाकरी करणाऱ्यांना महाराष्ट्राने अद्दल घडवली पाहिजे.
शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची पेमेंट वेळेवर मिळत असल्यामुळे निलंगा बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा माल घालण्यामध्ये मोठा कल वाढलाय. सोयाबीन तूर, उडीद, मूग, अशा धान्यांना चांगला भाव मिळत आहे.
Tuljapur Assembly Constituency : उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omprakash Nimbalkar) यांच्या मनमानीपणाला कंटाळून युवा सेनेचे राज्य विस्तारक प्रतीक रोचकरी यांनी शिवसेना ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय. खासदाराच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांच्या नेतृत्वाखालील रोचकरी यांनी शुक्रवारी तुळजापूर (Tuljapur) येथे भाजपात जाहीर प्रवेश केलाय. जातीच्या विळख्यात न […]