दिगंबर जाधव, लेट्सअप ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.
Jigraa OTT Release: आलिया भट्टचा (Alia Bhatt) 'जिगरा' (Jigraa Movie) त्याच्या घोषणेपासून चर्चेत आहे.
Alia Bhatt Jigra New Poster: रणबीर कपूरनंतर (Ranbir Kapoor) आता त्याची पत्नी कॅमेऱ्यात दमदार परफॉर्मन्स देण्यासाठी सज्ज झाली आहे.
Shah Rukh Khan Suhana Khan : सुपरस्टार शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) 2023 हे वर्ष त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वोत्तम वर्ष ठरले.
Bigg Boss Marathi New Season Day 40 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात झाली असून (Bigg Boss Marathi) आज 40 वा दिवस आहे.
Phulvanti Movie: छत्रपतींनंतर मराठा साम्राज्याची धुरा पेशव्यांनी अतिशय समर्थपणे सांभाळली. त्यांच्या दरबारात एकापेक्षा एक धुरंदर होते.
Naad Movie: रोमँटिक चित्रपटांनी नेहमीच रसिकांवर मोहिनी घालण्याचं काम केलं आहे. त्यामुळे नेहमीच लेखक-दिग्दर्शकांनाही रुपेरी पडद्यावर सुरेल प्रेमकथा सादर करण्याचा मोह आवरत नाही.
Fussclass Dabhade Upcoming Movie: दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
Bigg Boss Marathi New Season Day 40 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात नेहमीच ( Bigg Boss Marathi New Season) नाविन्य पाहायला मिळतं.
Horoscope Today 5 September 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Bigg Boss Marathi New Season Day 39 : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा सहावा आठवडा देखील दणक्यात सुरू झाला आहे.