दिगंबर जाधव, लेट्सअप ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.
Bigg Boss Marathi: नव्या सीझनमधील रितेश भाऊची लयभारी स्टाईल, नाविन्य, तरुणपण, अनोखा कल्ला या गोष्टी सीझनचा विक्रम रचण्यात कारणीभूत ठरला आहे.
Marathi Movie : बापल्योक या मराठी सिनेमाला महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 7 पुरस्कारांवर नाव कोरलं आहे.
Horoscope Today 23 August 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Aho Vikramarka a 75ft Poster : गेल्या अनेक दिवसांपासून देव गिल प्रॉडक्शन अंतर्गत येणाऱ्या ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटाच्या चर्चा सुरु आहेत.
Nargis Fakhri: नर्गिस फाखरीने (Nargis Fakhri) भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान देऊन काही महत्त्वपूर्ण चित्रपट दिले आहेत.
OTT Adda: 'इंडियन 2' आणि 'हसीन दिलरुबा' (Phir Ayi Haseen Dilruba) हे दोन मोठे चित्रपट आहेत, जे नुकतेच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाले आहेत.
Emergency Controversy: बॉलिवूड (Bollywood) क्वीन कंगना राणौतचा (Kangana Ranaut) चित्रपट इमर्जन्सी (Emergency Movie) रिलीजसाठी सज्ज आहे.
Mardaani 3 Update: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री राणी मुखर्जीचा (Rani Mukerji) ब्लॉकबस्टर चित्रपट 'मर्दानी' रिलीज होऊन 10 वर्षे झाली आहेत.
Kalki 2898 AD Online Leaked : जगावरील सर्वोत्कृष्ट प्रभास (Prabhas) स्टारर ॲक्शन एंटरटेनर, 'कल्की 2898 एडी' ने थिएटरमध्ये खळबळ उडवून दिली.
Rajarani Movie Poster Release: सध्या 'बिग बॉस मराठी' ( Bigg Boss Marathi) मुळे सूरज ( Suraj Chavan) भलतात चर्चेत आलेला पाहायला मिळतोय.