दिगंबर जाधव, लेट्सअप ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.
मुंबई : शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्रात राजकीय गदारोळ झाला. यावेळी बंड पुकारणाऱ्या आमदारांबरोबरच उपसभापती नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) हेही चांगलेच चर्चेत आले आहेत. शिंदे गटाच्या आमदारांनी झिरवाळ याच्याविरोधामध्ये अविश्वास ठरावाची नोटीस पाठवली होती. मात्र, त्यांनी ती फेटाळून लावली होती. तुमच्याविरुद्धच्या अर्जावर तुम्ही स्वतः न्यायाधीश कसे काय झाले, असा सवाल सुप्रीम कोर्टाने (supreme Court) विचारला […]
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या मुलगी आणि जावायाला जिवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. खरंतर जितेंद्र आव्हाड कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणारी एक (Viral Audio) ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाली होती. संबंधित ऑडिओ क्लिप ही ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची असल्याचा आरोप करण्यात […]
पुणे : देशभरातील २५ कोटी ऑटो टॅक्सी, ट्रक, टेम्पो, बस चालक मालकांच्या अनेक समस्या रखडलेल्या आहेत. त्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्यांचे प्रश्न शासकीय पातळीवर सूचना देऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करत १४ मार्च रोजी दिल्ली येथे नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासोबत देशभरातील संघटनांचे बैठक आयोजित करू, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad […]
पुणे : तुरुंगात मलाही मारण्याचा प्रयत्न झाला होता, असा सणसणाटी आरोप आज खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेतच केला. हा आरोप खूपच गंभीर आहे. तुरुंगातच जर कोणाच्याही जीविताला धोका निर्माण होत असेल, तर ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे. अशी प्रतिक्रिया हेमंत देसाईं (Hemant Desai ) यांनी यावेळी दिली. एका […]
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ३५ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money laundering case) गुन्हा दाखल करण्यात आल्यावर त्यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. ईडीकडून हसन […]
मुंबई : बीसीसीआयच्या (BCCI) निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशन (Sting Operation) मध्ये चेतन शर्मा यांनी बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेट संघातील अनेक गोपनीय माहितीचा खुलासा केला आहे. यामुळे क्रिकेट (Cricket) विश्वात मोठी खळबळ उडाली होती. अखेर त्यांनी आज राजीनामा दिला आहे. चेतन शर्मा यांच्यावर […]
पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Chinchwad By Poll Election) उमेदवार अश्विनी जगतापांच्या प्रचाराकरिता गुरूवारी दिवसभर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मतदारसंघात मॅरेथॉन दौरा केला. खरं तर ही लक्ष्मण जगतापांच्या (Laxman Jagtap) निधनानंतर ही पोटनिवडणूक होत असल्यामुळे आपण बिनविरोध निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) विनंती केली होती. पण शेवटी निवडणूक लागली. यामुळे २६ फेब्रुवारीला कमळासमोरच बटन जोरात […]
Air India : एअर इंडिया (Air India) ८४०विमानं (Airplane) खरेदी करणार आहे. ही एअर इंडियाच्या इतिहासामधील सर्वात मोठा करार राहणार आहे. टाटाच्या (TATA) मालिकी एअर इंडिया अमेरिकेकडून ४७० बोईंग विमानं (Boeing Airplane) खरेदी करणार अशी माहिती, याअगोदर मिळाली होती. मात्र आता एअर इंडियाच्या (Air India) अधिकाऱ्यांनी बोईंग विमानाविषयी कराराबाबत मोठी अपडेट देण्यात आली. यानुसार एअर […]
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यात जितेंद्र आव्हाडांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याचा उल्लेख आहे. क्लिप व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. ही क्लिप ठाणे महापालिका (Thane Municipality) सहाय्यक आयुक्त महेश आहेर (Mahesh Aher) या अधिकाऱ्याची असल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी […]
पुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला (BJP) पाठिंबा दिला आहे. मनसेमध्ये कसब्याची पोटनिवडणूक लढवण्यासाठी ( Kasba By Election) इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या होती. मात्र असं असताना देखील मनसेने भाजपला पाठिंबा देऊन नवी खेळी खेळली आहे. आता मनसेने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर पुण्यामध्ये राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये (MNS) जोरदार जुंपल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या ५ वर्षात गिरीश […]