सध्या सुरू असलेला मालदीव विरोध भारत हा वाद नक्की काय आहे? आणि वादाचे मालदीवच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम काय होणार? याबद्दल जाणून घ्या…
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची सध्या नेमकी काय स्थिती आहे? आणि खासदारकीची उमेदवारी कुणाला मिळणार? याबद्दलचा लॅट्सअप मराठीने घेतलेला हा आढावा…
ज्या पवित्र भूमीत प्रभू श्रीरामांचा जन्म झाला त्या अयोध्या नगरीचा इतिहास कसा आहे? आणि इतिहासकारांनी त्याचे केलेले वर्णन.
राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे हातकणंगले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत घेतल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाची अडचण होणार का? राष्ट्रवादीच्या मनसुब्यांना शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने सुरुंग कसा लावला? जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ…
अयोध्येतील भव्य दिव्य आणि नव्य अशा राम मंदिराची उभारणी करणारे वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती…
अयोध्येत पार पडणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशातूनच नाहीतर परदेशातूनही अनेक वेगवेगळ्या भेटवस्तू येणार आहेत. जाणून घ्या कोणत्या राज्यातून आणि कोणत्या देशातून नक्की कोणती भेटवस्तू अयोध्येत येणार आहे त्याबद्दल…
भाजपच्या विरोधात देशपातळीवर सर्व विरोधी पक्षांची आघाडी करण्यात शरद पवार हे महत्वाचा घटक आहेत. मात्र महाराष्ट्रातच काॅंग्रेस नेते त्यांच्याशी पंगा घेत आहेत, असे चित्र निर्माण झाले आहे. काय कारण आहे ते व्हिडिओतून घेऊया…
सरकारी महिला कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत मोदी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण कायद्यामध्ये बदल करून आता सरकारी महिला कर्मचाऱ्यांना आपल्या पती ऐवजी आपल्या मुलांना सुद्धा पेन्शनसाठी नॉमिनी ठेवता येणार आहे. पण विशिष्ट बाबतीतच ही अट लागू असणार आहे.
अयोध्येत उभे राहणाऱ्या राम मंदिराची उभारणी कशी करण्यात आली आणि विशेष दगडांपासून साकारण्यात आलेली राम मूर्तीची काही खास वैशिष्ट्ये जाणून घ्या…