पवार यांनी कुटुंबापेक्षा पक्ष नेहमी महत्वाचा मानला. त्याची प्रचिती आली ती १९६० मध्ये. त्या वेळी त्यांनी खुद्द थोरले बंधू वसंतराव यांच्या विरोधात प्रचार करून आपल्या राजकाराणाचा श्रीगणेशा बारामतीत केला होता. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे राजकारण आणि त्यांचे कौटुंबिक पण संबंध याचा धावता आढावा देणारा हा व्हिडिओ.
हिवाळ्यातील ऋतू बदलांमुळे आपल्या शरीरावर तर परिणाम होतोच मात्र याचा आपल्या मूडवर सुद्धा परिमाण होतो. त्यामुळे आपल्याला हिवाळ्यात अनेक वेळेस उदासीनता जाणवते. यामागे नक्की काय कारण आहे आणि यावर आपण काय उपाय करायला पाहिजेत. त्याबद्दलच थोडक्यात समजून घ्या.
आरबीआयच्या निर्णयाचा सर्वसामान्यांना काय फायदा होणार? आणि रेपो रेट म्हणजे काय तसंच रेपो रेट वाढल्याने कर्ज का महाग होतं? हे सोप्या शब्दात समजून घ्या.
गौडबंगाल हा शब्द मराठी भाषेत कसा आला? याबद्दल जाणून घ्या…
12000 कोटी रुपयांच्या रेमंड कंपनीचे कधीकाळी मालक असलेले विजयपत सिंघानिया आज लाचार जिणं जगत आहेत. विजयपत सिंघानिया यांच्यावर अशी वेळा का आली? सिंघानिया आणि रेमंड यांचा इतिहास आणि विजयपत सिंघानिया आणि त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांच्यात नेमका काय वाद आहे ? याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सध्या नऊ चेहरे आहेत. हे नऊ चेहके नक्की कोणाकोणाचे आहेत याबद्दल जाणून घ्या.
CID या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोचलेले फ्रेड्रिक्स उर्फ अभिनेते दिनेश फडणीस यांचं निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्याबद्दल दिनेश फडणीस यांचा मनोरंजन विश्वातील प्रवास नक्की कसा राहिलाय जाणून घ्या.
तीन राज्यांमध्ये सत्ता काबीज करण्यात यश मिळवल्याने भाजपाला आता महाराष्ट्रातही स्वबळावर सत्ता काबीज करु शकतो हा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे या निकालानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीने अधिक सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहे. पण भाजपचा विजय हा महाविकास आघाडीपेक्षा शिंदे अन् अजितदादांच्या गटाला डोकेदुखी ठरणार असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. याबद्दलचं […]
चार राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर 4 डिसेंबरला मिझोराम निवडणुकीचेही निकाल जाहीर झाले. यात 40 पैकी 27 जागा जिंकत झोराम पीपल्स मूव्हमेंटने (झेडपीएम) घवघवीत यश मिळविले आहे.या निकालातील आकडेवारीनंतर 74 वर्षीय माजी IPS अधिकारी आणि झोराम पीपल्स मूव्हमेंटचे नेते लालदुहोमा हे मिझोरामचे पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. लालदुहोमा यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घ्या.
कोणत्याही औषध उपचाराविना सुद्धा तुम्ही पिरेड्सच्या दरम्यान होणाऱ्या वेदनांपासून सुटका कशी मिळवू शकता आणि तुमच्या डेली रुटीनवरही फोकस कस करू शकता? याबद्दल थोडक्यात जाणून घ्या.