राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त कस्तुरी चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त चित्रपटाचे कलाकार समर्थ सोनवणे आणि श्रवण उपलकर यांची घेतलेली मुलाखत.
आगामी लोकसभा निवडणुकीत मावळची लोकसभा निवडणूक अजितदादांच्या राष्ट्रवादीने लढवावी अशी मागणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितलं आहे. त्यातूनच मावळ हा लोकसभा मतदारसंघ महायुतीत मोठा वादाचा मुद्दा ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
संसर्ग टाळण्यासाठी मासिक पाळीदरम्यान स्वच्छता किती गरजेची आहे ? तसेचं अस्वच्छतेमुळे कोणकोणते आजार होऊ शकतात? याबद्दल सविस्तर जाणून घ्या…
65 व्या महाराष्ट्र केसरीच्या दोन स्पर्धा कशा काय? याबद्दल अनेकांना शंका आहेत. याचं प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न लेट्सअप मराठीने केला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मकाऊमध्ये मकाऊ व्हेनेशाईन या कॅसिनोत जुगार खेळत आहेत असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे बावनकुळेंमना अडचणीत आणणारा ‘मसाला’ माध्यमांना कोण पुरविते? असा सवाल विचारला जात आहे. याबद्दल लेट्सअप मराठीचा हा विशेश रिपोर्ट.
माढा लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील कुटुंबीय विरुद्ध रणजीतसिंह नाईक निंबाळकर असा सुप्त संघर्षही समोर आला आहे. हे सगळं नेमकं काय राजकारण आहे, याबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ नक्की पाहा.
मकाऊ शहारवरुन सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे मकाऊ शहर आणि तेथील कॅसिनो चर्चेत आले आहेत. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या…
भारताचं वर्ल्डकप विजयाचं स्वप्नं भंगलं, करोडो चाहते निराश झाले, कर्णधार रोहित शर्मा, मोहम्मद सिराज देखील आपले दुःख लपवू शकले नाही. भारताच्या पराभवाचा कारण ठरला ट्रॅव्हिस हेड. . ट्रॅव्हिस हेड कसा ठरला टीम इंडियासाठी कर्दनकाळ? याबद्दल अधिक सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ…
वाढत्या वायुप्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता खालवल्याने याचे आपल्या शरीरावर अनेक प्रकारे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात असे आरोग्य तज्ञांचे मत आहे. त्यामुळे इनडोर आणि आउटडोर वायु प्रदूषणापासून स्वतःचा बचाव कसा केला पाहिजे? याबद्दलच जाणून घ्या.
सध्या सुरु असलेल्या वर्ल्डकप २०२३ च्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना खेळला गेला. यात दक्षिण आफ्रिका संघाला पराभव स्विकारत स्पर्धे बाहेर पडाव लागलं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या चोकर्स टॅगची चर्चा होत आहे.