समाजातील विशेष विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेत त्यांना शिक्षण देणाऱ्या, या विद्यार्थ्यांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या हॅप्पी किड्स नर्सरी स्कूलच्या संचालिका विशाखा नाडकर्णी यांची नवदुर्गा निमित्त विशेष मुलाखत…
ड्रग्ज माफिया ललित पाटीलला पोलीसांनी अटक केल्यानंतर याप्रकरणामध्ये कोणाकोणाचा हात आहे हे सांगेल असं ललितने सांगितल. त्याच्या या वक्तव्यामुळे पोलीस खाते, आरोग्य खाते, राज्य उत्पादन शुल्क खात्यामधील अनेक अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिवाय ललित पाटील या एका व्यक्तीने नक्की किती मंत्र्यांना अडचणीत आणले याबद्दल जाणून घ्या….
लेट्सअप नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात मुक्त वाचनालय चळवळ चालवणाऱ्या ग्रंथालय कन्या आणि आझादी पुस्तकाच्या लेखिका प्रियंका चौधरी यांचा प्रेरणादायी प्रवास कसा आहे याबद्दलची विशेष मुलाखत.
आरजे शोनालीनं रेडिओ क्षेत्रात पहिलं पाऊल कसं टाकलं? मराठवाड्यातून पुण्यात आल्यानंतर आरजे शोनालीला काय अडचणी आल्या? त्यावर कशी मात केली? नवरात्री लेट्सप नवदुर्गा या लेट्सपच्या विशेष सत्रात आरजे शोनालीची खास मुलाखत आवर्जून पाहा…
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार टीका केली. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यात मैत्री असल्याचं बोबल जात आहे. यामागे कोणकोणती कारण आहेत त्याबद्दल जाणून घ्या.
येरवडा पोलीस स्टेशनजवळील जमिन व्यवहार संदर्भात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ आणले आहे. त्यामुळे थेट अजितदादांना अडचणीत आणणारा तो संपूर्ण व्यवहार काय होता? आणि तो बिल्डर कोण होता याबाबत सवाल विचारले जात आहेत.
लेट्सअप नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात तृतियपंथी समाजातील मॉडेल, कलाकार, समाजसेविका, सुशिक्षित अशा कादंबरी यांचा आजपर्यंतचा आव्हानात्मक प्रवास कसा होता? याबद्दलची विशेष मुलाखत.
लाखो महिलांना एकत्रित आणत त्यांचं पालकत्व स्वीकारणाऱ्या आणि या महिलांना स्वतःच्या पायावर उभा करणाऱ्या महिला म्हणजे सोनिया अग्रवाल काँजेटी. नवरात्रीनिमित्त लेट्सप नवदुर्गा या लेट्सपच्या विशेष सत्रात पुला पुणे लेडीज ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष सोनिया अग्रवाल काँजेटी यांची खास मुलाखत आवर्जून पाहा…
घाटकोपर मतदारसंघाचे भाजपचे आमदार राम कदम त्यांच्या लुक मुळे चर्चेत आहेत. कदम यांच्या नवीन लुकची जोरदार चर्चा होत आहे. राम कदम यांनी नक्की कोणत्या कारणासाठी आपला लूक बदलला आहे याबद्दल जाणून घ्या.
वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवत टीम इंडियाने आपला प्रवास सुरू केला आहे. हा सामना जिंकवण्याचे खरे शिल्पकार ठरले ते के एल राहुल आणि विराट कोहली. परंतु सामना जिंकूनही राहुल हताश असल्याचं पहायला मिळालं. यामागे नेमाक काय कारण आहे? याबद्दल जाणून घ्या…