- Letsupp »
- Author
-
भाजप पदाधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलाची मुजोरी, कारला धडक देत चालकाला बेदम मारहाण
एका अल्पवयीन मुलाने कार चालवताना दुसऱ्या चारचाकीला धडक दिली एवढेच नाही तर कार चालकाला बेदम मारहाणही केली. ही घटना कल्याणमध्ये घडली.
-
फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, फोटोग्राफीची आवड असलेला मुख्यमंत्री होतो तेव्हा…
देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंवर पॅशनवरून टीका. म्हणाले, फोटोग्राफी करणाला मुख्यमंत्री झाला तर समस्या होते.
-
ST Bus : कायम दुर्लक्षित; एसटी’ची झोळी या अर्थसंकल्पातही रिकामीच
अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केला. परंतु, एसटी बससाठी काही तरतूत केली नाही. त्यावर काँग्रेसने टीका केली आहे.
-
एकीकडं आनंद तर दुसरीकडं दु:ख; ऐतिहासीक विजयानंतर रोहित-विराटची ‘टी 20’मधून निवृत्ती
दक्षिण आफिकेविरूद्ध टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर इंडियन कॅप्टन रोहीत शर्मा आणि महान खेळाडू विराट कोहलीची टी 20 मधून निवृत्तीची घोषणा.
-
‘सैराट’ फेम तानाजीचा जात व्यवस्थेतील स्वानुभव, गर्लफ्रेंड वेगळ्या जातीची असल्याने आईचा नकार
सैराट चित्रपटातील कलाकार तानाजी गळगुंडे याने जातव्यवस्था, लग्न यावर भाष्य केलं आहे. तो एका मुलाखतीत बोलत होता.
-
RSS प्रमुख मोहन भागवतांनी अँटिलियामध्ये; अनंत-राधिकाच्या लग्नाआधी घेतली अंबानी कुटुंबाची भेट
अनंत व राधिका यांच्या लग्नसोहळ्याला काही दिवस बाकी आहेत. दरम्यान, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी अंबानी कुटुंबाची आज भेट घेतली आहे.
-
..त्या जादूगारांचा कौतुक सोहळा कधी?, अनधिकृत पब, बारवरील कारवाईर मराठी अभिनेत्याची पोस्ट
पुणे, ठाणे, कल्याण, मीरा-भाईंदार अशा अनेक ठिकाणी असलेल्या अनधिकृत पब, बार आहेत. त्यावरील कारवाईबाबत अभिनेत्याने खास पोस्ट केली आहे.
-
भूमिकेसाठी तुला या लोकांबरोबर झोपावं लागेल, सईने सांगितला कास्टिंगचा धक्कादायक अनुभव
सिनेमामध्ये काम हवं असेल तर तडजोड करावी लागंल असं त्यांना म्हटलं जातं. यावर अभिनेत्री सई ताम्हणकरला तीच्या अनुभवावर बोलली आहे.
-
कथित पत्रकारासह एक महिला पोलिसांच्या ताब्यात, माजी आमदाराला मागितली होती ‘इतकी’ खंडणी
पत्रकारितेला काळीमा फासणारी घटना अहमदनगरमध्ये घडली. अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल व्हायरल करण्याची माजी आमदाराला धमकी. दोघांना अटक.
-
अभिनेत्री रसिका सुनीलचा डॅशिंग लूक; ‘डंका हरीनामाचा’ या चित्रपटातही झळकणार
अभिनेत्री रसिका सुनीलने आपला मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. आगामी 'डंका हरीनामाचा' या चित्रपटातही ती डॅशिंग भूमिका साकारणार आहे.









