राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. पवारांच्या अचानक या घोषणेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये खळबळ उडाली. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह दुसऱ्या फळीतील नेते, युवक कार्यकर्त्यांनी केली आहे. पवारांचा या निर्णयाने राज्याच्या राजकारणाबरोबर देशातील राजकारणामध्ये खळबळ उडाली. […]
मागच्या काही दिवसापूर्वी अजित पवार मुख्यमंत्री (Ajit Pawar) होणार? ते भाजपात जाणार किंवा राज्यातलं सरकार कोसळणार… असे अनेक मुद्दे गाजले होते. या प्रश्नांवरून राजकीय वर्तुळातूनही अनेक प्रतिक्रिया येत होत्या. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंधरा दिवस थांबा राजकारणात दोन मोठे स्फोट होणार आहेत, असा दावा केला होता. या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कार्यकर्ते जसे स्तब्ध झाले आहेत तसेच पक्षातील नेतेही स्तब्ध झाले आहेत. त्यावर अनेक लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र इतर नेत्यांपेक्षा […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कार्यकर्ते जसे स्तब्ध झाले आहेत तसेच पक्षातील नेतेही स्तब्ध झाले आहेत. राजीनाम्या देण्यापूर्वी शरद पवार यांनी आपल्या राजकीय जीवनाचा आढावा घेणार भाषण केलं, शरद पवार यांचं ते भाषण […]
गेले सहा दशके राजकीय जीवनात आहे, अनेक पदे मला मिळाली. सध्या मी राज्यसभेवर आहे. याची तीन वर्षे बाकी आहे. ही तीन वर्ष संपल्यानंतर मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही आणि कोणतीही जबाबदारी घेणार नाही, अशी घोषणा शरद पवार यांनी आज केली आहे. ते आज शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. […]
राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) राष्ट्रीय सचिव आणि माजी आमदार यदुवंश कुमार यादव यांचे ब्राह्मण समाजाबाबत एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. यदुवंश कुमार म्हणाले की, “डीएनए चाचणीत असे दिसून येते की ब्राह्मणांपैकी कोणीही या देशामधील नसून ते रशियाचे आहेत. ते आता स्थायिक झाले आहेत. पण ब्राह्मण आपल्यात फूट पाडून राज्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण […]
सार्वजनिक जीवनात बाहेर पडल्यावर बरंच काही शिकत असतो. माणसांना वाचायला शिकलं पाहिजे. मी सार्वजनिक जीवनात लवकर सुरुवात केली. अशी आठवण शरद पवार यांनी आपली भाषणात सांगितली. ते आज शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. देशाच्या राजकारणातील असलेले खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ […]