मागच्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे नाराज असल्याच्या चर्चा चालू आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी आज स्पष्टीकरण दिले. ते म्हणले की, ते पक्षावर नाराज नाहीत. सध्या ते त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत. पण ते पक्षावर नाराज नाहीत पण त्यांच्या पुढच्या निवडणुकाबद्दल मला माहित नाही. असं […]
प्रफुल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (rashmi thackeray) या नाशिक दौऱ्यावर जाणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. नाशिक येथे शिवसेनेच्या महिला मोर्चाला त्या मार्गदर्शन करणार असल्याचं बोलले जात आहे. पण यावर ठाकरे गटाकडून अजूनही यावर दुजोरा दिला गेलेला नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेचे अनेक आमदार […]
उमेश पाल हत्याकांडातील फरार माफिया अतिक अहमदच्या मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम या दोघांना यूपी एसटीएफने एन्काउंटरमध्ये ठार केले आहे. या दोघांवरही पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. झाशी येथे झालेल्या चकमक या दोघांचा खात्मा करण्यात आला आला आहे. पोलिसांची या दोघांजवळून विदेशी शस्त्रे जप्त केल्याचा दावा केला आहे. Asad Ahemad Encounter […]
उत्तरप्रदेशमधील उमेश पाल खून प्रकरणातील फरार आरोप आणि गँगस्टर अतिक अहमद याचा मुलगा असद अहमद आणि त्याचा साथींदार गुलाम यांच्या एन्काऊंटरवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांचे कौतुक केले. यासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. सीएम योगींनी यूपी एसटीएफचे कौतुक केले. गृह खात्याचे सचिव […]
पुण्यात मिसिंग लिंकवर काम चालू आहे, त्यामुळे तुम्हाला घाटरस्त्याने जावं लागणार नाही, असा अप्रत्यक्ष इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी आज ‘मुंबई तक’ वाहिनीला एक मुलाखत दिली, या मुलाखतीमध्ये त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केलं. यावेळी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर येणाऱ्या परिस्थितीवर भाजपकडून राजकीय प्लॅन बी सुरु आहे, अशी […]
मी सगळ्या लोकांना घरातून बाहेर काढले, माझ्यामुळे लोक घराबाहेर पडले आणि काम करू लागले. अगदी आजारी लोक बरे झाले, अशी खोचक टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ‘मुंबई तक’ वाहिनीला एक मुलाखत दिली, या मुलाखतीमध्ये त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केलं. या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की […]
गेल्या काही दिवसापासून राज्यात पडद्यामागे अनेक घडामोड़ी घडत असल्याच्या चर्चा आहे. यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातील एकनाथ शिंदे यांचे सरकार जाऊन राज्यात नवीन सरकार येईल त्यात राष्ट्रवादी भाजप सोबत जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी भाजपसोबत नाही गेली तरी राष्ट्रवादी पक्षातील एक गट भाजपसोबत जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. नुकतेच त्यांनी […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला होता. पण मुंबई उच्च न्यायालयाने हसम मुश्रीफ यांना काहीसा दिलासा दिला आहे. सत्र न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी तीन दिवसांचा वेळ दिला होता. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पुढील सुनावणी होईपर्यंत अंमलबजावणी संचालयास (ED) मुश्रीफ […]
“आमच्या बंडाला आता नऊ महिने होऊन गेले. तो एकच विषय लावून आम्हाला छळण्यापेक्षा आता पक्षबांधणी करुन नव्याने सरकार कसं येईल याचा विचार करा” असा खोचक सल्ला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला आहे. काल एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत आदित्य ठाकरे यांनी हैदराबाद […]
गेल्या काही वर्षात पहिल्यांदा ठाकरे कुटुंबीय मोठ्या चक्रव्यूहातून आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर ठाकरे कुटुंबाला त्यांनी राजकीय संकटात आणले. त्यानंतर ठाकरे कुटुंबाची पुढची रणनीती काय असणार असा प्रश्न विचारला जातो आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे राज्यभरात दौरे चालू आहेत. त्यात आता रश्मी ठाकरे देखील राजकीय […]