राजाराम कारखान्यावर केलेल्या आरोपाची कागदपत्रे घेऊन संध्याकाळी साडेसात वाजता बिंदू चौकात हजर आहे. तुम्हीदेखील डी. वाय. पाटील साखर कारखान्याची कागदपत्रं घेऊन बिंदू चौकात यावं. असं खुलं आव्हानच अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी आमदार सतेज पाटलांना (Satej Patil) दिलं आहे. राजाराम सहकारी कारखाना निवडणुकीवरून पाटील आणि महाडिक गटामध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु आहे. आज महाडिक गटाकडून […]
आदित्य ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी हैद्राबाद येतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते, असा किस्सा सांगितला. त्यावर पुन्हा एकदा राजकीय सत्तातरावर चर्चा सुरु झाली. काल मुंबई येथील एका कार्यक्रमात त्यांनी पुन्हा एकदा हा प्रसंग सांगितला. ‘मुंबई तक’ या वाहिनीच्या बैठक कार्यक्रमात ठाकरे गटाच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यात आदित्य […]
काल पुण्यात पाऊस पडला त्यानंतर अनेक भागात विजेचा प्रॉब्लेम निर्माण झाला, याची अडचण सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून मांडली. त्यावर महावितरण कडून नेहमीच्या पद्धतीने ट्विट केलं होत. पण त्यावर सोशल मीडियात झालेल्या टीकेनंतर आता महावितरणला उपरती झाली आहे. त्यांनी आपलं पाहिलं ट्विट डिलीट करून नवीन उत्तर दिल आहे. काय होत प्रकरण? काल पुण्यात पाऊस पडला त्यानंतर […]
“बेकायदेशीररित्या पोलीस स्टेशनला बसवायचे, काहीही चुकी नसताना गुन्हे दाखल करायचे आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीनी फोन केला तर जा फोन घेत नाही जा असं उद्धटपणाने उत्तर द्यायचे ह्याला काय म्हणायचं?” अशी टीका माजी मंत्री जितेंद्र आव्हान यांनी पोलीस खात्यावर केली आहे. नक्की काय म्हणाले आहे ट्विटमध्ये? आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात की, “शुभम जाधव ह्या रॅपरला चतु:श्रुंगी […]
“काळ्या पैशांपासून आपल्याला कसं बाहेर पडता येईल, या प्रत्येक गोष्टीचं विवेचन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १०० वर्षांपूर्वी करून ठेवलं आहे.” असे उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी आज सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी बाबासाहेबांना चैत्यभूमीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस आणि राज्यपाल रमेश बैस यांनी अभिवादन केले. […]
सोशल मीडियाचा वापर अजून सगळेजण करत असतो, त्यावर आपण आपली मते तर मांडतोच पण आजकाल आपल्या तक्रारी करण्यासाठी देखील याचा वापर करतो. अगदी एकाद्या कंपनीकडून चांगली सर्व्हिस मिळाली नाही तर त्याची ट्विटरवर तक्रार आपण करतो आणि त्या कंपन्या ती तक्रार सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण एखाद्या खासदाराने जर तक्रार केली तर काय होऊ शकत, असा कधी […]
राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून अनेक वेगवेगळे आरोप पाहायला मिळत आहेत. दोन्ही गटाकडून समोरच्या पक्षावर आरोप केले जात आहेत, सोबतच नेत्यांकडून मोठे गौप्यस्फोट केले जात आहेत. असाच एक गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तो म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काँग्रेसमध्ये जाणार आहेत. त्यावर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण […]
Twitter Update : ट्विटरचे नवीन मालक इलॉन मस्क यांनी ट्विटर टेकओव्हर केल्यानंतर ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. एकीकडे ट्विटर ब्लूची पेड सर्व्हिस आणल्यानंतर त्यांनी ट्विटर ब्लु च्या युजर्सना काही स्पेशल फिचर दिले आहेत. ट्विटर ब्लु च्या युझर्सना त्यांनी ब्लु टिक सोबत ज्यादाची वर्ड लिमिट, व्हिडीओ अपलोडींग असे काही फीचर्स त्यांनी दिले आहेत. काही महिन्यापूर्वी ट्विटरची […]
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील राज्यपाल पद हे मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. आता पुन्हा एकदा राज्यपालपदाची चर्चा सुरु आहे. राज्याचे सध्याचे राज्यपाल रमेश बैस (ramesh bais) येत्या काही दिवसात आपल्या राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशा हालचाली केंद्रीय पातळीवर सुरु असल्याच्या चर्चा आहे. याआधी काही महिन्यापूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा […]
“हा पाहुणा आपल्याकडे आला आहे, तो किती दिवस सांभाळायचा एवढाच विषय आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत पुन्हा कोल्हापूरला पाठवायचं का हा पुणेकरांचा विषय आहे.” अशी खोचक टीका कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या वेळी चंद्रकांत पाटील विरुद्ध रवींद्र धंगेकर असा वाद रंगला होता. त्यावेळी पाटील यांनी केलेलं “हू इज […]