गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. त्यात आज सकाळपासून अजित पवार ४० आमदार घेऊन बाहेर पडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता थेट शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवार म्हणाले की, “ही केवळ तुमच्या (माध्यमांच्या) मनातील चर्चा आहेत. या सर्व बातम्या खोट्या […]
गेल्या काही दिवसापासून राज्यात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार पुन्हा भाजपसोबत जाणार का ? याची मोठी चर्चा रंगली आहे. त्यावरून अनेक चर्चा रंगल्या आहेत. यावर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना गायकवाड म्हणाले की, “आमच्या डबल इंजिन सरकारला जर […]
गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्यामुळे ते भाजपसोबत जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यावर बोलताना ते म्हणाले, “अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल मला काही माहित नाही.” असं स्पष्टीकरण दिले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आज […]
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज दिल्लीत दाखल झाले आहे. त्यांच्या पाठोपाठ भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार देखील दिल्लीत आल्याची माहिती मिळाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. त्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे. चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीत दाखल झाल्यावर मोठया राजकीय चर्चा सुरु झाल्या त्यावर बोलताना ते म्हणाले की “मी राजकीय […]
पंजाबमधील अमृतसर येथील जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिरात एका महिला भक्तासोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही माफी मागतो. धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या गालावर तिरंगा काढण्यात आला असल्यामुळे एका कर्मचाऱ्याने त्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर सोशल […]
सत्यपाल मलिक यांनी निवृत्तीनंतर जे काही सत्य सांगितलं. त्यामुळे आता स्पष्ट झालं आहे की सरकारला जवानांच्या जीवाचं काही पडलं नाही. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहायचा अधिकार नाही, अशी टीका माजी कृषिमंत्री शरद पवार आज पुरंदरमध्ये बोलत होते. पुणे जिल्हातील पुरंदरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करताना […]
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना संध्याकाळी वेळ नव्हता म्हणून भर दुपारी ‘महाराष्ट्र भूषण’वितरणाचा कार्यक्रम दुपारी करण्यात आला. कार्यक्रमात सगळे व्हीआयपी छपराखाली होते आणि अप्पासाहेबांचे श्रीसेवक हे तळपत्या उन्हात होते. अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सरकारतर्फे देण्यात आले आणि आप्पासाहेब यांचे लाखो श्रीसेवक आहेत महाराष्ट्रात आणि […]
महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा आयोजित केल्या जात आहेत. राज्यभरात महाविकास आघाडीकडून 16 सभा घेतल्या जाणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यानंतर काल नागपूरमध्येही महाविकास आघाडीची सभा पार पडली. त्यानंतर आता महाराष्ट्र दिनी थेट राजधानी मुंबईमध्ये सभा घेतली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये आयोजित केलेल्या सभेला […]
राज्याचा सत्तासंघर्षाची सुनावणीचा निकाल बाकी असला तरी राज्याच्या राजकारणातील आणखी एका महत्वाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज सुनावणी आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा कोर्टाच्या निर्णयाकडे राज्यातील लोकांचे लक्ष लागले आहे. कोर्टात राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यापासून म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन […]