गुजरातमधील सुरत सत्र न्यायालयाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुन्हा धक्का दिला आहे. सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांचा अर्ज फेटाळला आहे. राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर केलेल्या टिप्पणीवरून बदनामी केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेवर स्थगिती मागितली होती. Gujarat | Surat Court rejects the application filed by Congress leader Rahul Gandhi seeking stay on his conviction […]
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत निवासस्थानी ही भेट घेणार आहेत. यापूर्वी देखील दोनदा राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसे आणि शिंदे गट यांच्या युतीची चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप दोन्ही पक्षाकडून युतीबाबत […]
“देशपांडेचा जीवाला किंमत आहे आणि श्री सदस्यांचा जीव भाजपच्या लेखी कस्पटासमान आहे का?” अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज भाजपवर केली आहे. Maharashtra Bhushan Award ceremony : रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 […]
टीएमसीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केल्या असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी अखेर त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. यावर उत्तर देताना अमित शाह यांना TMC ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासाठी फोन केल्याचं सिद्ध झाले तर मी राजीनामा देईन. असं आव्हान ममता […]
“मी नेहमीच भाजपसोबत होतो, मी कोणाचीही फसवणूक केली नाही. मी भाजपमध्ये होतो आणि नुकताच पुन्हा आलो आहे. अशा परिस्थितीत पक्षाकडून जे काही काम दिले जाईल ते मी करेल.” असं वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षांचे आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री मुकुल रॉय (mukul roy) यांनी दिल आहे. मुकुल रॉय गेल्या काही […]
राज्यात नवीन सरकार आल्यावर सरकारकडून रस्त्यांच्या कामाची घोषणा करण्यात आली होती. गेल्या काही दिवसापासून अनेक ठिकाणी मुंबईतील रस्ते आणि पुलाची कामे थांबली आहेत किंवा संथ गतीने चालू आहेत. यामागे सर्व लोकांना एकाच कंपनीकडून खडी घेण्याचे दिलेले आदेश आहेत. तर ही कंपनी कोणाची आहे? ती कंपनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या लोकांची आहे, असं सांगितलं जात […]
देशात सध्या कर्नाटक निवडणुकीची चर्चा आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षपासून सुरु असलेल्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागाचा वाद देखील पुन्हा चर्चेत आला आहे. यातच आज “सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचारासाठी आपल्या पक्षाच्या नेत्यांना पाठवू नये” अशी मागणी करत महाराष्ट्र एकीकरण समितीने काँग्रेस आणि भाजप नेत्यांना पत्र पाठवले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष […]
मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार रोखा अन्यथा आंदोलन उभा करुन बंद पुकारू असा इशारा महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे आणि मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, अशी विनंती केली आहे. मंत्रालय नसून भ्रष्टाचाराचं […]
निवडणूक म्हटलं की त्याच्या अनेक चर्चा होतात. कोणी कोणत्या नेत्यांवर टीका केली, याबरोबरच या काळात घडणाऱ्या वेगवगेळ्या घटना घडत असतात. त्याची मोठी चर्चा देखील होत असते. सध्या देशभरात कर्नाटक निवडणुकीची चर्चा आहे. या कर्नाटक निवडणुकीत अशी एक घटना घडली आहे. ज्याची सध्या मोठी चर्चा चालू आहे. कर्नाटकमधील यादगीर विधानसभा मतदारसंघात एका अपक्ष उमेदवाराने विधानसभा निवडणूक […]
Maharashtra Bhushan Award ceremony : रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण […]