Aaditya Thackeray on Cm eknath Shinde: शिवसेनेचे नेते (ठाकरे गट) आदित्य ठाकरे व खासदार प्रियांका चतुर्वेदी या हैदराबाद विद्यापीठामध्ये एक दिवसाच्या दौऱ्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांना केंद्रीय एजन्सीकडून अटकेची शक्यता होती. या भितीने ते मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपबरोबर चला […]
पाथर्डीतील भारजवाडी येथे नारळी सप्ताह पार पडला आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांचे कीर्तन होते. त्याला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप पंकजा मुंडे उपस्थित होते. तिघेही एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे. या तिघांचे मनोमिलन झाल्याचे बोलले जाते. पण त्यात जोरदार टीकाही झाली. महंत शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना अहंकारी […]
Minister Radhakrishna Vikhe Patil on law and order: गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या घटना घडल्या आहेत. नगर शहरामध्ये दोन ठिकाणी दगडफेकीचा घटना घडल्या आहेत. दोन समाजात होत असलेल्या वादानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाची बैठक घेतली. समाजामध्ये अशांतता व तेढ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध पोलीस […]
पुणेः तुमचे आधारकार्ड तब्बल वीस वर्षांपूर्वी काढलेले असेल.ते आता अपडेट करावे लागणार आहे.त्यासाठी सरकारी सुट्टीच्या दिवशी आधार सेवा सुरू राहणार आहे. पुणे जिल्ह्यातील आधार अद्ययावतीकरण करणे बाकी असलेल्या सर्व नागरिकांनी आधार केंद्रात जाऊन अद्ययावतीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. ज्या नागरिकांनी २०१२ पूर्वी आधार कार्ड काढलेले आहे. परंतु मागील १९ […]
अहमदनगरः जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात कर्जत-जामखेड बाजार समितीची निवडणूक मात्र चुरशीची असणार आहे. येथे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कर्जत बाजार समितीसाठी दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत असल्याचे चित्र आहे. पण जामखेडमध्ये मात्र तीन पॅनल निवडणुकीची रिंगणात उतरणार आहे. […]
Reserve Bank of India On Unclaim Deposit: देशातील बंकाँकडे ठेवीवर दावा न केलेले हजारो कोटी रुपये पडून आहेत. या रक्कमेवर कोणीही कायदेशीर दावा करत नाही. या ठेवी मिळविण्यासाठी असलेल्या कायदेशीर अडचणी किंवा आपल्या नातेवाइकांनी ठेवलेल्या ठेवीची माहिती नसते. त्यामुळे या ठेवी तशाच बँकांकडे पडून राहतात. ही रक्कम ठेवीदाराच्या नातेवाइकांना मिळविण्यासाठी आरबीआयने आता पावले उचलली आहेत. […]
अहमदनगरः नगर जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. त्यात अनेक बाजार समितीमध्ये वेगळीच राजकीय चित्र दिसून येत. त्यात श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून वेगळीच राजकीय गणिते समोर येत आहे. या ठिकाणी नव्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झालेले राजेंद्र नागवडे व भाजपचे आमदार बबनराव पाचपुते हे एकत्र येणार आहेत. दोघेही येत्या बुधवारी एकत्रित […]
पुणेः ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना पुन्हा एकदा सुनावले आहे. संजय शिरसाट यांच्याकडे कोट्यवधी रुपये असले तरी त्यांच्याकडे संस्काराचा लवलेश नाही. हा माणूस कफल्लक आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. उदय सामंत, छत्रपती संभाजीराजे थोडक्यात बचावले, स्पीड बोटला अपघात! सुषमा अंधारे यांनी लेट्सअपशी संवाद […]
पुणेः महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज छत्रपती संभाजीनगरला होत आहे. या सभेची जय्यत तयारी झालेली आहे. या सभेच्या पोस्टर आणि टीझरमधून काँग्रेसचे नेते राहुल गांधी मात्र गायब आहेत. त्यावरून वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना स्पष्टीकरण दिले आहे. भोंदू बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधीजींना […]
<iframe width=”560″ height=”315″ src=”https://www.youtube.com/embed/EqCnwEwPsRI” title=”YouTube video player” frameborder=”0″ allow=”accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share” allowfullscreen></iframe> आमदार रवींद्र धंगेकरांनी त्यांचं अॅक्टिव्हा प्रेम ते भाजपने केलेलं राजकारण यावर सडेतोड भाष्य केलं.