Bigg Boss Marathi Season 5 Day 66 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांना अंतिम फेरीत जाण्यासाठी बिग बॉसने नवा टास्क दिला होता.
Box Office: अजय देवगणचा 'सिंघम अगेन' आणि दुसरा कार्तिक आर्यनचा'भूल भुलैया 3'. दोघेही आपापले चित्रपट हिट करण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत.
Squid Game Season 2 Teaser: 'स्क्विड गेम'च्या प्रचंड (Squid Game) यशानंतर, चाहते त्याच्या दुसऱ्या सीझनच्या प्रीमियरची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Dharmveer 2 Box Office Collection: ‘धर्मवीर 2’चं 4 ( Dharmveer 2) दिवसांचं बॉक्स ऑफिस कमाई किती झाली जाणून घ्या…
Devara OTT Release Date: तेलुगू चित्रपट 'देवरा' (Devara Movie) 2024 च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता.
Govinda Gun fire : अभिनेता गोविंदा (Govinda) यांच्याकडून मिसफायर झालं असून त्यांच्या स्वतःच्याच पायाला गोळी लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Aai Tulja Bhavani: 'जय भवानी, जय शिवाजी' आणि ‘आई राजा उदो-उदो’, प्रत्येक मराठी माणसाच्या मनामनात गुंजणारा हा जयघोष.
Bigg Boss Marathi Season 5 Day 66 : 'बिग बॉस मराठी'चा ग्रँड फिनाले (Grand Finale) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
Horoscope Today 1 October 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Singham Again Deal: बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' (Singham Again Movie) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.