- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Kanguva: सूर्या स्टाररचा ‘कंगुवा’चा धमाकेदार टीझर रिलीज, तब्बल 38 भाषांमध्ये होणार प्रदर्शित
Surya Kanguva Teaser Release : साऊथचा सुपरस्टार सूर्या (Surya), बॉबी देओल (Bobby Deol) आणि दिशा पटानी (Disha Patani) स्टारर ‘कांगुवा’ (Kanguva Movie) या सिनेमाचा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. 51 सेकंदाच्या या टीझरमध्ये कोणताही संवाद नाही, केवळ ॲक्शन आणि खतरनाक दृश्यांची झलक पाहायला मिळत आहे. सुरुवातीला निर्माते हा चित्रपट एप्रिल 2024 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित करणार […]
-
Krishna Shroff: कृष्णा श्रॉफने बॉक्सिंग विश्वविजेता फ्लॉयड मेवेदर ज्युनियरची घेतली भेट
Krishna Shroff Visits Floyd Mayweather: उद्योजक कृष्णा श्रॉफने (Krishna Shroff) अलीकडेच माजी व्यावसायिक बॉक्सिंग दिग्गज आणि अमेरिकन बॉक्सिंग फ्लॉइड मेवेदर (Floyd Mayweather) ज्युनियर यांची भेट घेतली. फॅशन आयकॉन असलेल्या कृष्णाने अनेक फोटो सोशल मीडियावर (social media) शेअर केले आहेत. फ्लॉइड मेवेदर ज्युनियरने मॅट्रिक्स फाईट नाईट (MFN) ग्लोव्हजवर स्वाक्षरी करून हा क्षण आणखी खास बनवला. अपराजित […]
-
अदा शर्माचा ‘बस्तर’ बॉक्स ऑफिसवर पडला थंड! पाचव्या दिवसांत अवघी ‘इतकी’ कमाई
Bastar Box Collection Day 5: अदा शर्मा (Adah Sharma) प्रत्येकवेळी तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावते. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Collection) उत्तम कलेक्शन करतात. पण यावेळी अदा चाहत्यांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरलेली नाही. त्याचा ‘बस्तर’ (Bastar Movie) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला. चित्रपटाला 2 कोटी रुपये जमवायला 4-5 दिवस लागले आहेत. बस्तरचे […]
-
Indrayani: आपलं बालपण आपल्याला आठवायला लावणारी ‘इंद्रायणी’; लवकरच कलर्स मराठीवर
Indrayani Serial Team In Pune : सालस तरीही खोडकर अशी इंदू आपण सर्वांनीच प्रोमोमधून पाहिली. (Indrayani Serial) मूर्ती लहान परंतु तिला पडणारे प्रश्न किती महान आहेत, हेसुद्धा आपण पाहिले. तिचे मार्मिक प्रश्न मोठ्यामोठ्यांना अचंबित करणारे आहेत. (Marathi Serial) तितकेच विचार करायलाही भाग पाडणारे आहेत अशी ही निरागस, गोंडस आणि निष्पाप इंदू आख्या गावाची म्हणजेच विठूच्या […]
-
‘RC 16’ मध्ये राम चरणसोबत धडक गर्ल जान्हवी कपूर दिसणार मुख्य भूमिकेत, ‘या’ दिवशी येणार भेटीला
Janhvi Kapoor Ram Charan RC 16: जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या तिच्या तेलुगु डेब्यूमुळे चर्चेत आहे. एकीकडे अभिनेत्री ज्युनियर एनटीआरसोबत ‘देवरा’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर दुसरीकडे, ती राम चरणसोबत (Ram Charan) ‘RC 16’ सिनेमात ही काम करणार असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, आता चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी सर्व चर्चेला पूर्णविराम दिला. जान्हवीने […]
-
मविआ- वंचितची चर्चा फिस्कटल्यात जमा; राऊतांकडून वंचितचा भूतकाळात उल्लेख
Sanjay Raut On Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे खासदार संजय राऊत मविआ-वंचित चर्चा फिसकटल्यात जमा झाल्याचे सांगितले आहे. (Maharashtra Politics) संजय राऊतांनी आज वंचितचा उल्लेख भूतकाळात केला. […]
-
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ मधील अंकिताच्या अभिनयाचं एकता कपूरने केलं तोंडभरून कौतुक, म्हणाली…
Ekta Kapoor On Ankita Lokhande Swatantra Veer Savarkar: ‘बिग बॉस’ हिंदीचं 17वं पर्व संपलं असलं तरी हे पर्व गाजवलं ते अंकिता लोखंडे (Ankita Lokhande ) आणि विकी जैन यांनी. अंकिता आणि विकी या जोडप्याची जोरदार चर्चा झाली. मात्र आता ‘स्वातंत्र्य वीर सावरकरच्या (Swatantra Veer Savarkar Movie) ट्रेलरमधील यमुनाबाईच्या भूमिकेने चाहत्यांना मोहित केल्यानंतर अभिनेत्रीला निर्माती एकता […]
-
Ground Zero: इमरान फरहान अख्तरसोबत ‘या’ प्रोजेक्ट्ससाठी करणार काम, नव्या चित्रपटाची घोषणा
Emraan Hashmi Ground Zero Project: बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi ) सध्या चर्चेत आहे, कारण टायगर 3 , ओटीटी (OTT) शो शोटाइम आणि आता ‘ग्राउंड झीरो’ या नव्या चित्रपटात दिसणार आहे. बॉलीवूड (Bollywood) OG स्टार इमरान हश्मी आता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटसोबत त्याच्या आगामी प्रोजेक्ट ‘ग्राउंड झिरो’साठी ( Ground Zero […]
-
Ramayan: रणबीर कपूरच्या ‘रामायण’मध्ये ‘हा’ हँडसम टीव्ही अभिनेता साकारणार लक्ष्मणची भूमिका?
Ranbir Kapoor Ramayan: नितेश तिवारीचा (Nitesh Tiwari) ‘रामायण’ (Ramayan Movie) बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) भगवान रामाची भूमिका साकारत आहे. तर साई पल्लवी (Sai Pallavi) आई सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्राबाबत अनेक अपडेट्स समोर आल्या आहेत. याआधी रावणाची भूमिका साऊथचा सुपरस्टार यश साकारणार असल्याचे बोलले जात होते. तर सनी […]
-
Horoscope Today: कुटुंबात असणार आनंदी वातावरण; ‘असा’ आहे वृषभ राशीचा आजचा दिवस
Horoscope Today 21 March 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]









