Swatantry Veer Savarkar Box Office Day 1 : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hooda) ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantry Veer Savarkar Movie) या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. त्याचा चित्रपट 22 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रणदीपसोबत अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि अमित सियाल (Amit Sial) हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. […]
Director Atlee Hint Jawan 2 Movie: गेल्या वर्षी बॉलिवूडचा (Bollywood) बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक ॲटली (Director Atlee) यांनी पहिल्यांदा एकत्र काम केले. दोघांनी ‘जवान’ (Jawan Movie) नावाचा चित्रपट आणला. त्या चित्रपटात एकीकडे ॲटलीचं दिग्दर्शन अप्रतिम होतं, तर दुसरीकडे शाहरुख खान (Shah Rukh Khan) खूप ॲक्शन […]
Ravindra Dhagekar Vs Murlidhar Mohol : पुणे लोकसभा मतदारसंघासाठीची अपेक्षित लढत आता प्रत्यक्षात आली आहे. भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि काॅंग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhagekar) यांच्यातील सामना लक्षवेधी ठरणार आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या पाठोपाठ धंगेकर हे लोकसभा निवडणुकीसाठी परतले आहेत. भाजपला त्यांच्याच बालेकिल्ल्यात मात देणारा नेता म्हणून धंगेकर यांनी आपली ओळख प्रस्थापित […]
Urvashi Rautela On Loksabha Election: बॉलिवूडची (Bollywood) स्टाइल आयकॉन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) एक मोठी घोषणा केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) चर्चेदरम्यान अभिनेत्रीने ती निवडणूकही लढवण्याचे संकेत दिले आहेत. अभिनेत्रीने तिकीट मिळाल्याचे देखील सांगितले आहे. मात्र, तिला कोणत्या जागेवरून ही जागा मिळाली हे तिने सांगितलेले नाही आणि […]
Pankaja Munde In Ahmednagar: भाजपाकडून (BJP) बीड मतदार संघातून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. दरम्यान बीडकडे निघण्यापूर्वी पाथर्डी शहरात पंकजा मुंडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची कन्या असून संघर्ष मला कधी चुकला नाही. विखे यांना आशीर्वाद देण्यासाठी मी आहे, मात्र मला आशीर्वाद देण्यासाठी कोणी नाही. […]
Nargis Fakhri On Film Career: अभिनेत्री नर्गिस फाक्री (Nargis Fakhri) गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये (Bollywood) जोर धरत होती. नर्गिस फाखरी ही कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारून चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. तिच्या फिल्मोग्राफीवर एक नजर टाकली की हा प्रवास अगदीच समजून येतो. नाटकापासून ते कॉमेडीपर्यंत नर्गिसने विविध शैलींच्या भूमिका साकारल्या आहेत आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. खरं […]
Ranbir Kapoor On Ramayan: गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ‘ॲनिमल’मध्ये रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूपचं कौतुक झाले होते. यानंतर तो आता नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayan) या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्यासोबत साई पल्लवी आई सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय KGF स्टार यश या चित्रपटात रावणाची भूमिका साकारताना दिसणार […]
Dhamal 4 New Update: 2007 मध्ये ‘धमाल’ (Dhamal Movie) नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये अर्शद वारसी (Arshad Warsi), जावेद जाफरी (Jaaved Jaaferi), संजय दत्त (Sanjay Dutt), संजय मिश्रा आणि विजय राज असे अनेक स्टार्स दिसले होते. या चित्रपटाची कथा अशी होती की गोव्यात एका मोठ्या ‘डब्ल्यू’ खाली खजिना दडलेला आहे, हे चार मित्रांना कळते. […]
Kapkapi Motion Poster: ‘क्या कूल हैं हम’ आणि ‘अपना सपना मनी मनी’ यांसारख्या कॉमिक चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक संगीत सिवन एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. यावेळी त्याच्या टीममध्ये श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि तुषार कपूर (Tushar Kapoor ) यांचा समावेश असणार आहे. ‘कपकपी’ (Kapkapi Movie) असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट हास्यासोबतच काहीशी […]
Horoscope Today 22 March 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?