Zareen Khan: अभिनेत्री झरीन खान (Zareen Khan) हिने अभिनेता सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या ‘वीर’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
Jigra Theatrical Trailer Out: आलिया भट्टने ( Alia Bhatt) आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.
Hya Goshtila Navach Nai Movie: कथाविषयाची उत्तम जाण, माध्यमांवरील योग्य पकड यामुळे दिग्दर्शक संदीप सावंत यांची प्रत्येक दिग्दर्शकीय कलाकृती वेगळी ठरली आहे.
Yek Number Trailer : काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आलेल्या 'येक नंबर' या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Naad Teaser: 'नाद' हा मराठी चित्रपट सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळ्यानंतर लक्षवेधी टिझर रसिकांच्या भेटीला आला.
Bol Bol Rani: न्यूझिलंडच्या न्यूझिलंड मोशन पिक्चर्सने भारतातील फिफ्टी टू फ्रायडे, कथा वाचन (अपूर्वा मोतीवाले सहाय) यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे.
Nikhil Advani On Sharvari Wagh: निखिल अडवाणी यांनी अभिनेत्री शर्वरीचे (Sharvari Wagh) तोंडभरून कौतुक केले आहे.
Alia Bhatt On Jigra: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt ) तिच्या आगामी 'जिगरा' (Jigra Movie) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
Bigg Boss Marathi Season 5 Day 60 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5 ) घरात दररोज नव-नवे टास्क पार पडताना दिसत आहे.
Yek Number Trailer Launch: 'येक नंबर' या (Yek Number Trailer Launch) चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा नुकताच संपन्न झाला.