- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Anil Kapoor: अनिल कपूरचा आयकॉनिक रोमँटिक भूमिकांचा अनोखा प्रवास
Anil Kapoor: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) हे सिनेसृष्टीचा आयकॉन मानले जातात. त्यांच्या प्रत्येक भूमिका या काही ना काही देऊन जातात. अनेक पात्रांसह इंडस्ट्रीत स्वत:साठी एक अनोखं स्थान निर्माण त्यांनी केलं आहे. अनिल कपूर हे चार दशकांहून अधिक काळ अभिनय करत असून त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत. ‘ॲनिमल’ (Animal) आणि […]
-
Kanni Movie: व्हॅलेंटाईन डे दिवशी ‘कन्नी’ सिनेमाच्या टीमने केलं जोरदार सेलिब्रेशन
Valentine Day Celebration On Kanni Movie: मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांचा मागोवा घेणाऱ्या ‘कन्नी’ ( Kanni Movie) चित्रपटातील कलाकारांनी आज व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) मीडियासोबत गेट वे ॲाफ इंडिया येथे क्रुझवर साजरा केला. यानिमित्ताने ऋता दुर्गुळे (Rita Durgule), शुभंकर तावडे, वल्लरी विराज, ऋषी मनोहर, अजिंक्य राऊत यांच्यासह निर्माते, दिग्दर्शकांनी काही मित्रांसोबत गाणी, नृत्य करत धमाल […]
-
रणबीरच्या ‘रामायण’मध्ये रामाची एन्ट्री! अरुण गोविल यांच्यामुळे अमिताभ यांचा पत्ता कट?
Amitabh Bachchan Arun Govil : नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांच्या ‘रामायण’च्या (Ramayana) चर्चा थांबत नाहीत. चित्रपटाची स्टारकास्ट सतत चर्चेत असते. प्रभू रामाच्या भूमिकेत दिसणारा रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोबतच इतर अनेक पात्रांच्या नावांचा खुलासा करण्यात आला आहे. ‘रामायण’मध्ये रणबीरसोबत सई पल्लवी (Sai Pallavi) आणि यश मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील दशरथच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन […]
-
पेटीएमला मोठा धक्का: पेटीएम पेमेंट्स बँकेची ईडीकडून चौकशी, शेअर्समध्ये घसरण
Paytm Crisis : पेटीएमला (Paytm Crisis) मोठा धक्का बसला आहे. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने पेटीएम पेमेंट्स बँकेवरील (Paytm Banking Service) आरोपांची चौकशी सुरू केली आहे. ईडीने पेटीएम पेमेंट्स बँकेविरुद्ध प्राथमिक तपास सुरू केला आहे आणि आज ही बातमी येण्यापूर्वी पेटीएमच्या शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली होती. पेटीएम विरुद्ध ईडीच्या मोठ्या कारवाईचा एक भाग म्हणून पेटीएम […]
-
वरूण धवन ते साकिब सलीम या अभिनेत्याची ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल ब्लॅक ड्रेस फॅशन, पाहा फोटो…
-
Aditya Narayan Controversy: आदित्यने खरंच चाहत्याला मारलं? अखेर सत्य आलं समोर
Aditya Narayan Controversy: बॉलिवूड (Bollywood) गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) सध्या खूप ट्रोल होत आहेत. आदित्यचा एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. ज्यामध्ये तो छत्तीसगडमधील एका कॉलेजमध्ये एका कॉन्सर्टमध्ये चाहत्याला त्याने माइकने मारताना आणि त्याचा फोन गर्दीत फेकताना पाहायला मिळाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर (social media) आदित्यवर बोचरी टीका होत आहे. […]
-
Singham 3: अर्जुन कपूर बनणार भयानक खलनायक, रोहित शेट्टीने शेअर केला ‘सिंघम 3’चा पहिला लूक
Singham 3 Movie First Look Release : रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) कॉप युनिव्हर्सचा तिसरा चित्रपट सिंघम 3 ची (Singham 3 Movie) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सर्वजण त्याच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. (Singham 3 Movie First Look ) रोहित शेट्टीच्या ‘सिंघम 3’ चित्रपटाची स्टारकास्ट खूप मोठी असणार आहे. रोहित शेट्टीने अनेक […]
-
किरण मानेंची महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्षवेधी पोस्ट; म्हणाले, ‘लोकशाहीचं पोट ‘साफ’ होत…’
Kiran Mane Post: ‘बिग बॉस’ (Bigg Boss) फेम आणि ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावरही (Social media) कायम जोरदार चर्चेत असतात. (Maharashtra politics) विविध सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर आपल्या खास स्टाईलमध्ये ते परखड मते व्यक्त करत असतात. रोखठोक विधान, राजकीय वक्तव्य, फेसबुक पोस्ट यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा […]
-
Box Office: व्हॅलेंटाईन वीकमध्ये शाहिदची जादू ओसरली!; जगभरात ‘TBMAUJ’ची कमाई कमी झाली
Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya Box Office Collection Day 5 : बॉलीवूड (Bollywood) अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेनॉनचा (Kriti Sanon) ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ (Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya) चित्रपट थिएटरमध्ये सुरू आहे. दिवसेंदिवस कमाईत घट होत असल्याचे चित्र आहे. शाहीद कपूर आणि निर्मात्यांना आशा आहे की व्हॅलेंटाईन […]
-
‘फाइटर’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच; 20 दिवसात 199 कोटींचा टप्पा केला पार
Fighter Box Office Collection Day 20: हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर ‘फाइटर’ (Fighter Movie) चित्रपटाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांना हा एरियल ॲक्शन थ्रिलर आवडला असून त्याला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून दाद मिळाली आहे. मात्र, चित्रपटाची कमाई अपेक्षेप्रमाणे झाली नाही. चला मग जाणून घेऊया ‘फायटर’ने रिलीजच्या 20 व्या दिवशी […]










