National Film Awards : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये (National Film Award) अनेक बदल करण्यात आले आहेत. बदलांचा एक भाग म्हणून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि ज्येष्ठ अभिनेत्री नर्गिस दत्त (Nargis Dutt) यांची नावे काढून टाकण्यात आली आहेत. एका अधिसूचनेनुसार, सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी नर्गिस दत्त पुरस्काराचे […]
Ravindra Dhangekar on Ashok Chavan : मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) असे तीन धक्के काँग्रेसला एका महिन्यात बसले आहेत. चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्या संपर्कात किती आमदार आहेत? काँग्रेसच्या आमदारांना भाजपकडून काय ऑफर येत आहेत? यासंदर्भात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना मोठे खुलासा केला. माझा […]
Dattajirao Gaikwad : भारताचे सर्वात वयस्कर कसोटीपटू आणि माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड (Dattajirao Gaikwad) यांच्याशी संबंधित एक दुःखद बातमी समोर येत आहे. वयाच्या 95 व्या वर्षी दत्ताजीराव गायकवाड यांनी जगाचा निरोप घेतला. गायकवाड हे भारताचे माजी सलामीवीर आणि राष्ट्रीय प्रशिक्षक अंशुमन गायकवाड (Anshuman Gaikwad) यांचे वडील होते. दत्ताजीराव गायकवाड हे गेल्या 12 दिवसांपासून बडोदा हॉस्पिटलच्या […]
Udne Ki Asha Promo Release: ‘स्टार प्लस’ (Star Plus) वाहिनीवरील नातेसंबंधांवर बेतलेल्या ‘उडने की आशा’ (Udne Ki Asha Serial) या नव्या मालिकेचा रंजक प्रोमो प्रदर्शित (Udne Ki Asha Promo) झाला आहे. या मालिकेत कंवर ढिल्लन (Kanwar Dhillon) आणि नेहा हसोरा (Neha Hasora) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सायलीच्या भूमिकेतील अभिनेत्री नेहा हसोरा आणि सचिनची भूमिका निभावणारा […]
Bhool Bhulaiya 3 Release Date Out: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता कार्तिक आर्यनने (Karthik Aaryan) ‘भूल भुलैया’ (Bhool Bhulaiya) फ्रँचायझीच्या दुसऱ्या भागात त्याच्या कामाने सर्वांची मने जिंकली. अशा परिस्थितीत आता हा अभिनेता चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल जोरदार चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘भूल भुलैया 3’ (Bhool Bhulaiya 3) मधील मुख्य अभिनेत्रीची जोरदार चर्चा आहे. रोज नवनवीन नावं […]
Uddhav Thackeray On BJP: आदर्श घोटाळा केलेल्या अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) भाजपने घेतले. 70 हजार कोटींचा घोटाळा केलेले अजित पवार (Ajit Pawar) आज भाजप सोबत आहेत. आता घोषणा बदला, 50 खोके ‘शिंदे को ठोके’ असे म्हणा. भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारे सरकार उलटवून टाकायचे आहे आणि रामराज्य आणायचे आहे, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray […]
Narendra Modi : देशात लोकसभा निवडणुकीचे (LokSabha Election) वारे जोरात वाहू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) लोकप्रियतेसमोर विरोधी पक्षातील नेत्यांच्या कोलांटउड्या सुरु झाल्यात. नरेंद्र मोदींची लोकप्रियता भारतातच नव्हे तर परदेशातही प्रचंड आहे. नरेंद्र मोदींनी अद्याप निवृत्तीचा कोणताही विचार केला नसला तरी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची नेहमी चर्चा होत असते. आता एका सर्व्हेक्षणात त्यांचा योग्य उत्तराधिकारी […]
Tuja Maja Sapan: मालिका आणि प्रेक्षक यांचं अतूट नातं विणणारी लोकप्रिय वाहिनी म्हणजे सोनी मराठी. नेहमी विविध विषय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. (Sony Marathi) आशय आणि विषय यांनी समृद्ध असणार्या मालिकांची परंपरा जपणाऱ्या सोनी मराठी वाहिनीवर नात्यांची सुरेख गुंफण बांधलेली नेहमीच पाहायला मिळते. (Tuja Maja Sapan) फेब्रुवारी महिना हा सगळ्यांसाठीच […]
Sai Tamhankar On OTT platform: ‘श्री देवी प्रसन्न’ (Sridevi Prasanna) च्या रिलीज नंतर सई ताम्हणकर (Sai Tamhankar) पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या आठवड्यात सईचा मराठी चित्रपट रिलीज झाल्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT ) झळकली. आणि सईनं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली ती नेटफ्लिक्स वर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भक्षक’ या चित्रपटातून. […]