- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
कामाच्या ठिकाणी तणाव, कुटुंबात मात्र आनंदी वातावरण; ‘असा’ आहे कन्या राशीचा आजचा दिवस
Horoscope Today 13 February 2024 :आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या टाइमलेस टेल ऑफ रोमान्स Fitoor आठ वर्षे पूर्ण, आजही आठवतंय…
Abhishek Kapoor Fitoor Movie 8 years Complet: अभिषेक कपूरचा (Abhishek Kapoor) “फितूर” (Fitoor Movie) आज आठव्या वर्षात पदार्पण करत असताना काश्मीरच्या भव्य पार्श्वभूमीवर उलगडणाऱ्या अतुलनीय प्रेमाची गोष्ट आठ वर्ष पूर्ण झाली आहेत. (8 years Complet) चार्ल्स डिकन्सच्या कालातीत क्लासिक “ग्रेट एक्स्पेक्टेशन्स” पासून प्रेरित असलेला हा चित्रपट खूप खास ठरला. “फितूर” (Fitoor Movie) मध्ये ‘काई पो […]
-
‘नाना पटोलेंच्या कारभाराला कंटाळून मोठ्या प्रमाणात सोडचिठ्ठी’, आशिष देशमुखांची खोचक टीका
Ashish Deshmukh On Ashok Chavan Resignation : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan ) यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजत आहे. नांदेडमधील राजकारणात तशी मोठी चर्चाही सुरु आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे आमदारकीचा […]
-
Bramayugam: प्रेक्षकांच्या मनात धडकी भरवणारा..; मामूट्टीच्या “ब्रह्मयुगम”चा भयानक ट्रेलर रिलीज
Bramayugam Trailer Released: मल्याळम चित्रपटांची लोकप्रियता सध्या जोरदार वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या प्रेक्षक मल्याळ चित्रपटांचा खूप आनंद घेत आहेत. आता आणखी एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आला आहे. मल्याळम इंडस्ट्रीचा सुपरस्टार मामूट्टीचा (Mammootty) ‘ब्रह्मयुगम’ (Bramayugam Movie) या हॉरर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज (Bramayugam Trailer) झाला आहे, जो खूपच भीतीदायक असल्याचे पाहायला आहे. मल्याळम चित्रपट […]
-
Ashok Chavan: अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम! पटोलेंना लिहिलेलं पत्र Letsupp च्या हाती!
Ashok Chavan Resignation: राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. (Maharashtra Politics) तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची भेट घेऊन चर्चाही केली. या दोघात झालेल्या […]
-
Video: चाहत्याला मारलं, मग फोनच फेकून दिला; लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आदित्यचं गैरवर्तन
Aditya Narayan’s Concert: गायक आदित्य नारायणचा (Aditya Narayan) एक व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आदित्य (Viral Video) भिलाईमध्ये एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करताना दिसत आहे. कॉन्सर्ट सुरू असताना आदित्यने एका चाहत्याचा फोन हिसकावून फेकून दिला. त्याचे हे वागणे चाहत्यांना आजिबात आवडले नाही आणि यूजर्स त्याला या कारणावरून मोठ्या […]
-
12th Fail सिनेमाबद्दल इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने थेटच सांगितलं; म्हणाला, “जिद्द आणि संघर्षाची… “
Rohit Sharma 12th Fail Movie: ’12th फेल’ (12th Fail Movie) सिनेमाने चाहत्यांच्या मनात स्वतःचे अनोख स्थान निर्माण केलं. विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) यांच्या ’12th फेल’ सिनेमाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. तर दुसरीकडे अभिनेता विक्रांत मेसी आणि अभिनेत्री मेधा शंकर हिने देखील त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला. आता टीम इंडिया (Team India) लोकप्रिय कर्णधार […]
-
रिलीजच्या तिसऱ्या दिवशी दणक्यात आपटला ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’, शाहीदचा सिनेमा डब्बागुल?
Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya Box Office Collection Day 3: 2024 हे वर्ष हिंदी प्रेक्षकांसाठी काही खास जाणार नाही. 2023 मध्ये शाहरुख खानने (Shah Rukh Khan) वर्षाची सुरुवात अशी धमाकेदार केली होती, याचे वर्षभर पडसाद उमटत होते. परंतु 2024 हे वर्ष अनेक बाबतीत थंडावलेले दिसते. याचाच अर्थ असा की रसिकांना अद्याप असा एकही चित्रपट […]
-
पहिल्या आठवड्यातच लाल सलामची बॉक्स ऑफिसवर हालत खराब, अॅक्शन रसिकांच्या अपेक्षा धुळीस
Lal Salaam Box Office Collection Day 3: ऐश्वर्या (Aishwarya) रजनीकांत (Rajinikanth) दिग्दर्शित ‘लाल सलाम’ (Lal Salaam Movie) शुक्रवारी (9 फेब्रुवारी) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. रजनीकांतने विष्णू विशाल आणि विक्रांत (Vikrant) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या स्पोर्ट्स ड्रामामध्ये एक विस्तारित कॅमिओ केला आहे. चित्रपटाची ओपनिंग थंड असताना वीकेंडलाही चित्रपटाच्या कमाईत कोणतीही मोठी झेप झालेली नाही. ‘लाल सलाम’ने रिलीजच्या […]
-
Prajakta Mali: प्राजक्ता माळीने काढलीये खास मित्रमंडळात “भिशी”
Bhishi Mitra Mandal Movie: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे (Prajakta Mali) नाव आघाडीवर आहे. आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे. (Marathi Movie) आता ती आपल्याला एका नवीन चित्रपटातून भेटायला येण्यास सज्ज झाली आहे. “भिशी मित्र मंडळ” (Bhishi Mitra Mandal Movie) असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव […]










